Optical Illusion:  या फोटोत लपला आहे पोपट, १५ सेकंदात शोधून दाखवण्याचे आहे चॅलेंज

सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये अनेक वेळेला माणसांचे चेहरे, प्राणी किंवा वस्तू लपलेल्या असतात. कमीत कमी वेळेत हे प्राणी, चेहरे किंवा वस्तू शोधून दाखवण्याचे चॅलेंज दिले जाते. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे डोळ्यांना भ्रमित करणारे फोटो. गेल्या काही दिवसांत असे खुप सारे ऑप्टिकल इल्युजनचे फोटो व्हायरल झाले आहेत, आताही ऑप्टिकल इल्युजनचा एक फोटो व्हायरल झाला असून अवघ्या १५ सेकंदात हे चॅलेंज पूर्ण करायचे आहे. 

optical illusion
ऑप्टिकल इल्युजन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.
  • या फोटोमध्ये अनेक वेळेला माणसांचे चेहरे, प्राणी किंवा वस्तू लपलेल्या असतात.
  • आताही ऑप्टिकल इल्युजनचा एक फोटो व्हायरल झाला असून अवघ्या १५ सेकंदात हे चॅलेंज पूर्ण करायचे आहे. 

Optical Ilussion : मुंबई : सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये अनेक वेळेला माणसांचे चेहरे, प्राणी किंवा वस्तू लपलेल्या असतात. कमीत कमी वेळेत हे प्राणी, चेहरे किंवा वस्तू शोधून दाखवण्याचे चॅलेंज दिले जाते. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे डोळ्यांना भ्रमित करणारे फोटो. गेल्या काही दिवसांत असे खुप सारे ऑप्टिकल इल्युजनचे फोटो व्हायरल झाले आहेत, आताही ऑप्टिकल इल्युजनचा एक फोटो व्हायरल झाला असून अवघ्या १५ सेकंदात हे चॅलेंज पूर्ण करायचे आहे. 

आता ऑप्टिकल इल्युजनचा नवीन फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो ऑप्टिकल इल्युजनचा उत्तम नमुना मानला जातो. हा फोटो निरखून पहा आणि त्यात एक पोपट बसला आहे. खुप जणांनी शोधूनही हा पोपट शोधता आलेला नाही. खुप सारे लोक हा फोटो पाहून कन्फ्युज झाले आहेत. चला तर मग शोधूया यात पोपट कुठे लपला आहे. 


काय आहे या फोटोत?

या ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोमध्ये जंगल आहे. या जंगलात खुप सारी झाडी आहेत. या झाडांमध्येच एक पोपट लपून बसला आहे आणि तो डोळ्यांना पटक दिसत नाही. आता तुम्हाला या फोटोतून हा पोपट शोधून काढायचा आहे. अवघ्या १५ सेकंदात हा पोपट तुम्हाला शोधून काढायाचा आहे.हा फोटो जरा निरखून पहा आणि पोपट शोधून दाखवा.


जर तुम्हाला स्वतःचा किंवा आणखी कुणाचा आयक्यू टेस्ट करायचा असेल तर हा फोटो त्यासाठी उपयोगी पडेल. हा फोटो इतर फोटोंप्रमाणे सामन्य आहे. परंतु यातील पोपट शोधून काढणे फार कठीण आहे. यासाठी आपल्याला बुद्धीवर जोर देऊन नजर आणखी शार्प करावी लागणार आहे. तरच या फोटोतील तुम्ही पोपट शोधून काढू शकता.

जर तुम्ही या फोटोतील पोपट १५ सेकंदात शोधून काढले तर तुमची गणती हुशार लोकांमध्ये होईल. जर या फोटोतील पोपट शोधून काढण्यात तुम्हाला अपयश आले असेल तर तर तुमच्यासाठी आम्ही याचे उत्तर देत आहोत. फोटोमध्ये अगदी डोळ्यांसमोर हा पोपट आहे. या पोपटाला मोठ्या शिताफीने लपवून ठेवला आहे जेणेकरून तो  पटकन दिसणार नाही. 


जर तुम्ही हा फोटो निरखून पाहिलात तर तुम्हाला डावा बाजुला झाडांच्या पानाजवळ एका फांदीवर पोपट बसलेला दिसेल. जर तुम्हाला यात पोपट सापडला नसेल तर तुमच्यासाठी आम्ही खास हा फोटो देत आहोत त्यात तुम्हाला हा लपलेला पोपट सहज दिसेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी