Optical Illusion : झाडात लपलेला साप दाखवा शोधून, ९९ टक्के लोक झाले नापास, तुम्ही करा प्रयत्न

सध्या सोशल मीडियावर मीम्स नंतर सर्वाधिक व्हायरल होणारे फोटो असतात ऑप्टिकल इल्युजनचे. ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोमध्ये एक सहज न दिसणारी वस्तू किंवा प्राणी असतो. ही वस्तू किंवा प्राणी कमीत कमी वेळेत शोधण्याचे चॅलेंज या ऑप्टिकल इल्युजनमध्ये दिले जाते. असे अनेक चॅलेंज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

optical illusion snake
ऑप्टिकल इल्युजनचे.  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या सोशल मीडियावर मीम्स नंतर सर्वाधिक व्हायरल होणारे फोटो असतात ऑप्टिकल इल्युजनचे.
  • ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोमध्ये एक सहज न दिसणारी वस्तू किंवा प्राणी असतो.
  • ही वस्तू किंवा प्राणी कमीत कमी वेळेत शोधण्याचे चॅलेंज या ऑप्टिकल इल्युजनमध्ये दिले जाते.

Optical Illussion : मुंबई : सध्या सोशल मीडियावर मीम्स नंतर सर्वाधिक व्हायरल होणारे फोटो असतात ऑप्टिकल इल्युजनचे. ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोमध्ये एक सहज न दिसणारी वस्तू किंवा प्राणी असतो. ही वस्तू किंवा प्राणी कमीत कमी वेळेत शोधण्याचे चॅलेंज या ऑप्टिकल इल्युजनमध्ये दिले जाते. असे अनेक चॅलेंज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक मोठे झाड आहे. एका हिरव्यादाट जंगलातल्या या झाडाची मुळं विस्तीर्ण पसरलेली आहे. या झाडावर एक साप आहे. हा साप अवघ्या ९ सेकंदात शोधायचा आहे. हे चॅलेंज पूर्ण करण्यात ९९ टक्के लोक अपयशी ठरले आहे. 

अधिक वाचा : Optical Illusion: या फोटोतली मांजर दाखवा शोधून, भल्या भल्यांना फुटला घाम पण चॅलेंज झाले नाही पूर्ण
 

सोशल मीडियावर व्हायरल

युट्युबच्या ब्राईट साईड या चॅनेलनेह हा फोटो पोस्ट केला आहे. या झाडांच्या विस्तीर्ण पसरलेल्या मुळांमध्ये एक साप लपलेला आहे. फक्त ९ सेकंदात हा साप शोधून दाखवायचा आहे. खुप जणांनी प्रयत्न करूनही हे चॅलेंज पूर्ण केलेले नाही. या चॅलेंजमध्ये ९९ टक्के लोक फेल झाले आहेत. पण जर तुम्ही निरखून पाहिले तर तुम्हाला हा साप दिसेल.

अधिक वाचा : Optical illusion: इंटरनेटवर तुफान आणणारी ही व्यक्तिमत्व चाचणी काही सेकंदात दाखवते की तुम्ही अंतर्मुख आहात की साहसी...
 

या सापाचा रंग आणि झाडांच्या मुळांचा रंग एकजीव झालेला आहे. त्यामुळे हा साप शोधताना आणखी अडचण येत आहे. परंतु ऑप्टिकल इल्युजनची खासियत असते, की हे चॅलेंज सहजासहजी पूर्ण होत नाही. फार कमी जणांना हे चॅलेंज पूर्ण करता येतं आणि ते लोक कमेंट सेक्शनमध्ये उत्तरं सांगतात. 

अधिक वाचा : Optical Illusion:या ऑप्टिकल इल्युजनमध्ये भंगारामध्ये एक गोंडस मांजर लपले आहे, बहुतांशांना सापडत नाही, पाहा तुम्हाला सापडंतय का?
 

उत्तर बघा
 

फोटो निरखून पाहूनही जर तुम्हाला उत्तर सापडत नसेल तर हा खालचा फोटो बघा. मुळांवर साप बसला असून त्याने वेटोळे घातले आहे. 
 
अधिक वाचा :  Optical Illusion: चालवा डोकं आणि शोधून दाखवा 8 मधलेला क्रमांक 6

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी