Optical Illusion: चालवा डोकं आणि शोधून दाखवा 8 मधलेला क्रमांक 6

ऑप्टिकल इल्युजनच्या चॅलेंजमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आणखी एक चॅलेंज. हे चॅलेंज जरी वरवर सोपे वाटत असले तरी तितके सोपे नाही. काही लोकांना हे चॅलेंज तासनतास वेळ देऊनही सोडवता आले नाही. तर काही जणांनी अवघ्या ५ सेकंदातही हे चॅलेंज पूर्ण केले आहे. जर तुम्हीही ५ सेकंदात हे चॅलेंज पूर्ण केले तर तुम्हालाही जगातील हुशार लोकांपैकी एक समजले जाईल.

optical illusion
ऑप्टिकल इल्युजन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ऑप्टिकल इल्युजच्या चॅलेंजमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आणखी एक चॅलेंज.
  • हे चॅलेंज जरी वरवर सोपे वाटत असले तरी तितके सोपे नाही.
  • काही लोकांना हे चॅलेंज तासनतास वेळ देऊनही सोडवता आले नाही.

Optical Illusion : Find The Number:  ऑप्टिकल इल्युजनच्या चॅलेंजमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आणखी एक चॅलेंज. हे चॅलेंज जरी वरवर सोपे वाटत असले तरी तितके सोपे नाही. काही लोकांना हे चॅलेंज तासनतास वेळ देऊनही सोडवता आले नाही. तर काही जणांनी अवघ्या ५ सेकंदातही हे चॅलेंज पूर्ण केले आहे. जर तुम्हीही ५ सेकंदात हे चॅलेंज पूर्ण केले तर तुम्हालाही जगातील हुशार लोकांपैकी एक समजले जाईल. तसेच हे चॅलेंज तुम्ही ५ सेकंदात पूर्ण केले तर जगातील टॉप १ टक्के हुशार व्यक्तींमध्ये तुमचा समावेश होईल.

अधिक वाचा : Optical Illusion: या फोटोतली मांजर दाखवा शोधून, भल्या भल्यांना फुटला घाम पण चॅलेंज झाले नाही पूर्ण

आजचे चॅलेंज हे अंकावर आधारित आहे. अंकाचा खेळ असला तरी त्यासाठी नरज चांगली असणे गरजेचे आहे. यासाठी बुध्दी आणि नजर दोन्ही चांगली असणे गरजेची आहे. खुप सार्‍या लोकांना आपलीए नजर चांगली आहे असे वाटते. त्यांच्यासाठी हे खास चॅलेंज आहे. तुम्हाला हे चित्र पाहिल्यानंतर ५ सेकंदात हे चॅलेंज पूर्ण करायचे आहे. हे चॅलेंज खासकरून त्यांच्यासाठी आहे ज्यांना वाटतं की चुटकीसरशी आपण कुठलेही चॅलेंज पूर्ण करू शकतो.

अधिक वाचा : Optical Illusion:  शोधून दाखवा : कासवांच्या गर्दीत लपला आहे साप, बघुया तुमची नजर किती चांगली आहे

५ सेकंदात पूर्ण करा चॅलेंज

ट्विटरवर एक फोटो व्हायरल होत आहे या फोटोमध्ये सगळीकडे फक्त 8 अंक दिलेला आहे. या अंकाच्या गर्दीत कुठेतरी 6 अंक लपलेला आहे. या फोटोमधील 6 अंक शोधण्याचे चॅलेंज देण्यात आले आहे. 8 अंकांत 6 अंक फक्त शोधायचा नाही तर अवघ्या ५ सेकंदात 6 अंक शोधायाचा आहे. जर तुम्ही ५ सेकंदात 6 अंक शोधला तर  जगातील टॉप १ टक्के हुशार व्यक्तींमध्ये तुमचा समावेश होईल. तर बुध्दीला थोडा ताण द्या आणि नजर धारदार करून 6 अंक शोधून दाखवा.

Optical illusion: खुर्चीवर बसण्यासाठी तुम्ही कोणत्या दिशेने जाल? उत्तर देण्यात 90 टक्के अयशस्वी, तुम्ही द्याल का योग्य उत्तर

ट्विटवर फोटो व्हायरल

@aj_whoWrites नावाच्या युजरने हा फोटो ट्विटवर शेअर केला आहे. या फोटोमधील 8 अंकाच्या गर्दीत 6 अंक शोधायचा आहे. पण अवघ्या ५ सेकंदात हा 6 आकडा शोधायचा आहे. पाहूया तुमची नजर किती चांगली आहे. लवकर हा क्रमांक शोधून दाखवा आणि कमेंट बॉक्समध्ये याचे उत्तर द्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी