Optical Illusion: खेळण्यांमध्ये लपला आहे खरा घुबड, शोधून दाखवा ५ सेकंदात

सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो गोंधळात टाकणारे असतात. या फोटोंमध्ये प्राणी, पक्षी, वसू तसेच मानवी आकार लपलेले असतात. ते शोधून काढण्याचे चॅलेंज दिले जाते. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये खुप सारी घुबड असून त्यात एक खरा घुबडही आहे.

owl optical illusion
ऑप्टिकल इल्युजन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.
  • सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे.
  • या फोटोमध्ये खुप सारी घुबड असून त्यात एक खरा घुबडही आहे.

Tricky Optical Illusion: सोशल मीडियावर (Social Media) ऑप्टिकल इल्युजनचे (Optical illusion) अनेक फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो गोंधळात टाकणारे असतात. या फोटोंमध्ये प्राणी, पक्षी, वसू तसेच मानवी आकार लपलेले असतात. ते शोधून काढण्याचे चॅलेंज दिले जाते. सध्या असाच एक फोटो व्हायरल (Photo Viral) होत आहे. या फोटोमध्ये खुप सारी घुबड  (owl)असून त्यात एक खरा घुबडही आहे. एक खरा घुबड आणि बाकी सारी खेळणी आहेत. अवघ्या ५ सेकंदात हे घुबड शोधून दाखवण्याचे चॅलेंज देण्यात आले आहे.  (optical illusion owl in toys find in just five seconds challenge gone viral on social media)

अधिक वाचा : Optical Illusion: तुम्ही या चित्रात 10 सेकंदात हरण शोधू शकतात का, फक्त 3 टक्के लोक पास 

५ सेकंदात शोधा घुबड 

जर पाच सेकंदाच्या अवधीत तुम्ही हा घुबड शोधून काढला तर तुमची गणना हुशार लोकांमध्ये होईल. फोटोमध्ये खुप सारी घुबडांची खेळणी आहेत. याच खेळण्यांमध्ये एक घुबड आहे. हे घुबड आणि खेळणी इतक्या सारख्य आहेत की त्यात खरा घुबड पटक दिसत नाही. जर तुमची नजर शार्प असेल तर तुम्हाला यातील घुबड पटकन दिसेल. तुम्हाला यातील घुबड सापडले का ? तुम्हीही ही चॅलेंज स्विकारा आणि यातील घुबड शोधून काढा.

अधिक वाचा : Optical Illusion: समुद्रामध्ये लपली आहे मगर, १० सेकंदात दाखवा शोधून, भले भलेही झाले फेल 

फोटो पहा निरखून

जर तुम्ही हा फोटो निरखून पहाल तर तुम्हाला यातील घुबड दिसेल. काही लोकांना पाच सेकंदाच्या आत यातील घुबड शोधून काढले आहे. तर काहींना अजूनही यातील खरा घुबड दिसलेला नही. ज्यांना या फोटोतील घुबड दिसला नाही त्यांनी चिंता करू नये. वरच्या रांगेत रंगीबेरंगी खेळण्यात तो घुबड आहे. आपल्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा फोटो पाठवा आणि त्यांनाही पाच सेकंदात घुबड शोधण्याअचे चॅलेंज द्या. त्यांना जर उत्तर मिळाले नाही तर हा खालील फोटो पाठवा.

owl

अधिक वाचा : Optical Illusion: फोटोत अशा ठिकाणी लपला आहे मुलगा, समोर असूनही त्याला शोधणे अवघड

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी