Optical Illusion: दगडांमधे बसला आहे एक पक्षी, तुम्ही दाखवा शोधून, ९९ टक्के लोक झाले फेल

सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो मनाला गोंधळात घालणारे असतात. या फोटोंमध्ये प्राणी, पक्षी किंवा मानवी आकार लपलेले असतात. तर काही ठिकाणी दोन फोटो असतात त्यातील फरक ओळखण्याचे चॅलेंज दिले जाते. आता असाच एक फोटो व्हायरल होत आहे. एका दगडांच्या भिंतीवर एक पक्षी बसला आहे. पण हा पक्षी सहजासहजी नजरेला पडत नाहिये.

optical illusion
ऑप्टिकल इल्युजन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.
  • आता असाच एक फोटो व्हायरल होत आहे.
  • एका दगडांच्या भिंतीवर एक पक्षी बसला आहे. पण हा पक्षी सहजासहजी नजरेला पडत नाहिये.

Optical Illusion : मुंबई : सोशल मीडियावर (social media) सध्या ऑप्टिकल इल्युजनचे (optical illusion) अनेक फोटो व्हायरल (viral) होत आहेत. हे फोटो मनाला गोंधळात घालणारे असतात. या फोटोंमध्ये प्राणी, पक्षी किंवा मानवी आकार लपलेले असतात. तर काही ठिकाणी दोन फोटो असतात त्यातील फरक ओळखण्याचे चॅलेंज दिले जाते. आता असाच एक फोटो व्हायरल होत आहे. एका दगडांच्या भिंतीवर एक पक्षी बसला आहे. पण हा पक्षी सहजासहजी नजरेला पडत नाहिये. हा पक्षी अवघ्या १५ सेकंदात शोधण्याचे चॅलेंज दिले जात आहे.

अधिक वाचा : Optical Illusion: समुद्रामध्ये लपली आहे मगर, १० सेकंदात दाखवा शोधून, भले भलेही झाले फेल

अधिक वाचा : Optical Illusion: फोटोत अशा ठिकाणी लपला आहे मुलगा, समोर असूनही त्याला शोधणे अवघड

दगडांच्या भिंतीत लपला आहे पक्षी

सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्यात एका दगडांच्या भिंतीवर पक्षी बसला आहे. पण दगडाचा रंग आणि या पक्ष्याचा रंग एकच असल्याने तो सहजासहजी नजरेस पडत नाही. असे असले तरी काही लोकांनी अवघ्या १५ सेकंदाच्या आत हा पक्षी शोधून काढला आहे. जर तुम्ही १५ सेकंदात हे चॅलेंज पूर्ण केले तर तुमचाही त्या जगातील एक टक्के हुशार लोकांमध्ये समावेश होईल. 

अधिक वाचा : Optical Illusion: हिरवळीत लपलंय सुंदर फुलपाखरू, 10 सेकंदात शोधलं तर तुम्ही जीनियसच!

अधिक वाचा : Optical illusion : हे हलणारे ट्रिप्पी ऑप्टिकल इल्युजन थांबवून दाखवा बरं...फार थोड्यांनाच होते शक्य

सापडला का पक्षी?

फार कमी जणांना या फोटोतला पक्षी दिसल आहे. जवळपास ९९ टक्के हे चॅलेंज पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. तुम्हालाही हा पक्षी सापडत नसेल तर काळजी करू नका. जर तुम्ही हा फोटो झूम केला तर तुम्हाला यातील लपलेला घुबड पक्षी दिले. अजूनही तुम्हाला घुबड पक्षी दिसला नसेल तर खालील फोटो पहा. हा फोटो आपल्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना पाठवा आणि त्यांनाही १५ सेकंदात पक्षी शोधण्याचे चॅलेंज द्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी