Optical Illusion: या फोटोमध्ये लपली आहे एक बाई, १५ सेकंदात दाखवा शोधून; चॅलेंज होत आहे व्हायरल

सध्या सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे मनाला गोंधळात टाकणारे हे फोटो असतात. या फोटोंमध्ये प्राणी, वस्तू, चेहरे लपलेले असतात.ते शोधण्याचे चॅलेंज दिले जाते. या गोष्टी फक्त शोधायच्या नसतात तर ठराविक वेळेत  या गोष्टी शोधायच्या असतात. असे चॅलेंज पूर्ण करण्यात ९९ टक्के लोक अपयशी ठरतात. तर केवळ एक टक्के लोक हे चॅलेंज पूर्ण करू शकतात. आता असाच एक ऑप्टिकल इल्युजनचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक महिला लपली आहे.

optical illusion
ऑप्टिकल इल्युजन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.
  • ऑप्टिकल इल्युजन म्हणजे मनाला गोंधळात टाकणारे हे फोटो असतात.
  • आता असाच एक ऑप्टिकल इल्युजनचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक महिला लपली आहे.

Optical Illusion: सध्या सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे मनाला गोंधळात टाकणारे हे फोटो असतात. या फोटोंमध्ये प्राणी, वस्तू, चेहरे लपलेले असतात.ते शोधण्याचे चॅलेंज दिले जाते. या गोष्टी फक्त शोधायच्या नसतात तर ठराविक वेळेत  या गोष्टी शोधायच्या असतात. असे चॅलेंज पूर्ण करण्यात ९९ टक्के लोक अपयशी ठरतात. तर केवळ एक टक्के लोक हे चॅलेंज पूर्ण करू शकतात. आता असाच एक ऑप्टिकल इल्युजनचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक महिला लपली आहे. ही महिला शोधून दाखवण्याचे चॅलेंज व्हायरल होत आहे. (optical illusion photo find farmer wife in this photo in just 15 seconds challenge gone viral on social media read in marathi)

या स्केचमध्ये तुम्हाला एक शेतकरी दिसत असेल. परंतु तो आपल्या बायकोला शोधत आहे. हा शेतकरी इतका चिंतातूर अणि काळजीने आपल्या बायकोला शोधत आहे. परंतु ऑप्टिकल इल्युजनच्या या फोटोमध्ये त्याची बायको लपली आहे. परंतु ती पटकन तुम्हाला दिसणार नाही. त्यासाठी तुम्हाला हा फोटो निरखून पहावा लागेल. तरच तुम्हाला यातील ती महिला दिसेल. 

शेतकर्‍याची बायको सापडली का?
या ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोमध्ये तुम्हाला या शेतकर्‍याची बायको शोधायची आहे. त्यासाठी एक काम करा. मोबाईलमध्ये १५ सेकंदाचा टायमर लावा. आणि ऑप्टिकल इल्युजनचे हे स्केच निरखून पहा. तुम्हाला नक्की यातील त्या शेतकर्‍याची बायको सापडेल. खरंतर हे चॅलेंज इतके कठीण आहे की जगातील केवळ १ टक्के लोक हे चॅलेंज पूर्ण करू शकले आहेत. तर ९९ टक्के लोक यात अपयशी ठरले आहेत. जर तुम्हीही अवघ्या १५ सेकंदात हे चॅलेंज पूर्ण केले तर तुमची गणना जगातील हुशार लोकांमध्ये होईल. 

उत्तर सापडले नसेल तर नका घेऊ टेन्शन
खरंतर हे चॅलेंज इतके कठीण आहे की ते प्रत्येकालाच सोडवता येईल असे नाही. तुम्हाला जर हे चॅलेंज १५ सेकंदात पूर्ण केले असेल तर तुम्ही त्या हुशार लोकांपैकी एक आहात. आणि जर तुम्ही हे चॅलेंज पूर्ण केले नसेल तर टेन्शन घेऊ नका. तुमच्यासाठी या ऑप्टिकल चॅलेंजचे उत्तर आम्ही खाली देत आहोत. हे चॅलेंज आपल्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना पाठवा. आणि १५ सेकंडात हे चॅलेंज पूर्ण करायला सांगा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी