Optical illusion : ऑप्टिकल इल्युजन पिक्चर्स तयार करण्यात आणि लोकांची मने वळवण्यात पारंगत झालेल्या त्या सर्व कलाकारांना डोळ्यांना भ्रामक बनवण्याची अद्भुत युक्ती माहित आहे. म्हणूनच आम्ही हे चित्र तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत. ज्यामध्ये मोठी आव्हाने आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लपवलेली गोष्ट शोधण्यात डोकं गोंधळून जातं आणि ते कोडे पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला फक्त काही सेकंद मिळत असतात. परंतु जर तुमची नजर तीक्ष्ण असेल तर आम्ही दिलेलं हे आव्हान तुम्ही सहज पार कर शकाल.
"बायर्स स्पूकी बुक ऑफ हिडन थिंग्ज" या संकल्पनेवर आधारित ऑप्टिकल इल्युजन कुत्रा शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे. कुत्रा अनेक गायींच्या कळपात लपला आहे. या कळपातून त्याला शोधणे कठीण होईल. पण तुम्ही 10 सेकंदात कुत्रा शोधून तुमची बुद्धिमत्ता सिद्ध करू शकता.
ऑनलाइन शेअर केलेल्या ऑप्टिकल इल्युजन इमेजमध्ये काळ्या आणि पांढऱ्या ठिपक्या असलेल्या गायीच्या कळपात कुत्राा लपून बसल्याचा दावा करण्यात येत आहे. या कळपातील कुत्रा शोधण्यासाठी फक्त 10 सेकंद देण्यात आले आहेत. कुत्रा दिसला तर तुमच्याकडे गिधाडासारखे तीक्ष्ण डोळे आहेत आणि तुमची बुद्धिमत्ताही अव्वल आहे हे सिद्ध होईल यात शंका नाही. पण समस्या अशी आहे की कुत्रा आणि गाय यांच्या अंगावरील रंग आणि पुरळ इतके सारखे आहेत की ते
पण जर तुम्हाला मदत हवी असेल तर सांगातो की, कुत्रे आणि गायींमध्ये फरक एवढाच आहे की, गायींच्या डोक्यावर पांढरी रंगाची शिंगे आहेत, तर कुत्र्यांना शिंगांऐवजी कान आहेत जे दुमडलेले आहेत. पण शिंग आणि कानांचा रंग सारखाच आहे.
फोटोच्या उजवीकडे नजर नेली तर कुत्रा सापडेल. तर खालून तिसरे आणि उजवीकडून पाचव्या नंबरवर हा कुत्रा तुम्हाला सापडेल.