Viral Video: शिंग असलेला साप कधी पाहिलाय का?, नसेल तर इथे पाहा!

Horned Snake Viral Video: सोशल मीडियावर सापाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याला दोन शिंगं असल्याचं पाहायला मिळतंय.

people were surprised to see horned snake video goes viral
Viral Video: शिंग असलेला साप कधी पाहिलाय का?  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • विचित्र सापाचा Video व्हायरल
  • दोन शिंगे असलेला साप पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
  • शिंग असलेला साप वाळवंटातील नाग असल्याची चर्चा

Horned Snake Viral Video: हे जग विचित्र गोष्टींनी भरलेले आहे. इथे कधी, काय बघायला, ऐकायला मिळेल, याविषयी काही सांगता येत नाही. कधी-कधी आपल्याला अशा काही गोष्टी पाहायला मिळतात, ज्यावर उघड्या डोळ्यांनी देखील विश्वास ठेवणे कठीण जाते. असाच एक व्हिडिओ (Snake Video) सध्या सोशल माडियावर प्रचंड चर्चेचा विषय बनला आहे. ज्यामध्ये लोकांना शिंग असलेला साप (Horned Snake) पाहायला मिळत आहे. आता तुमच्या मनातही प्रश्न निर्माण होत असेल की शिंग असलेला साप? हो.. तर आम्‍ही आपल्याला  शिंग असलेल्या सापाविषयी फक्त माहितीच देणार नाही तर त्याचा Video देखील दाखवणार आहोत. (people were surprised to see horned snake video goes viral)

आजपर्यंत तुम्ही शिंग असलेले प्राणी नक्कीच पाहिले असतील. जसे की, गाय, म्हैस, बैल... पण शिंग असलेला साप क्वचितच कोणी पाहिला असेल. पण, हा व्हायरल Video पाहिल्यानंतर तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्काच नक्कीच बसेल. कारण, या Video मध्ये तुम्हाला एक शिंग असलेला साप पाहायला मिळणार आहे. तुम्हाला कदाचित या दृश्यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल. पण, Video पाहिल्यानंतर तुमचा भ्रम नक्कीच दूर होईल.

अधिक वाचा: Chenab Bridge: 'स्वर्गाहून सुंदर'... तुम्हीही श्वास रोखून पाहाल हा पूल!

व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, शिंग असलेला साप कसा झुडपांकडे सरपटत आहे. या सापाच्या डोक्यावर दोन लहान शिंग असल्याचं पाहायला मिळत आहे. पाहा Video...

शिंग असलेला साप

Video पाहून तुम्हालाही धक्का बसला असेल. एवढेच नाही तर डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होईल. मात्र, हा व्हिडीओ नेमका कुठला हे अद्याप समजू शकलेलं नाही. पण, शिंगवाल्याने सापाने सोशल मीडियात मात्र चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक जण अद्यापही आश्चर्य व्यक्त करत आहेत.

अधिक वाचा: Viral Video : टोल भरण्यावरून दोन महिलांची हाणामारी

सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लोक हा व्हिडीओ शेअर करत आहेत. ट्विटरवर '@mitulg881' नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही लोक म्हणतात की, असे साप वाळवंटात आढळतात. यांना व्हायपर साप म्हणतात, ज्यांच्या डोक्याला दोन शिंगे असतात. कदाचित जेव्हा तुम्ही वाळवंटात जाल तेव्हा तुम्हाला शिंग असलेला साप दिसूही शकतो. पण सहसा हा साप इतरत्र कुठे दिसत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी