दुसऱ्यांचे पाकीट मारून १९ लाख रुपये महिना कमवते ही महिला, जाणून घ्या काय आहे कारण 

व्हायरल झालं जी
Updated Dec 30, 2019 | 20:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

 एक महिला पाकिटमारी करून १९ लाख रुपये कमविते आहे. यामागील कारण ऐकून तुम्ही हैराण व्हाल. 

pickpocket woman earn 19  lakh per month know the reason viral news in marathi google news
दुसऱ्यांचे पाकीट मारून १९ लाख रुपये महिना कमवते ही महिला  |  फोटो सौजन्य: Twitter

 नवी दिल्ली : जगभरात कमाईचे नव-नवीन पद्धती आणि प्रकार आहे. त्याद्वारे पैसे कमविले जाते. अनेक वेळा कमाईचे काही प्रकार हे प्रवाहाच्या विरूद्ध असतात. काही असाच प्रकार समोर आला आहे. ब्रिटनमध्ये २३ वर्षीय एक महिला पाकिटमारी करून दर महिन्याला १९ लाख रुपये कमाई करते. आहे ना आश्चर्यचकीत करणारी गोष्ट... 
 
 खरंतर या महिलेची कहाणी थोडी वेगळी आहे. वेबसाइट सन नुसार बुल्गेरियाची राहणाऱ्या या महिलेने एक वर्षांपूर्वी २.३ कोटी रुपयांची चोरी केली होती. तिने सांगितले की, तिच्या कुटुंबियांनी १४ वर्षाच्या वयात तीला लग्नासाठी ६२ लाख रुपयात विकले होते. 
 
 तिन सांगितले की तिच्या पतीसाठी तिला पाकिटमारी करावी लागते आहे. जितके पण पैसे ती लुटते त्यातील एक पैसाही ती स्वत:कडे ठेवत नाही. तिला सर्व पैसे आपल्या पतीला द्यावे लागतात. ही महिला लंडनमध्ये आपल्या दोन मुलं आणि ८ जणांसोबत राहते. 
 
 तिला हे काम करणे पसंद नाही, पण तिला भीती आहे की, तिने हे काम सोडले तर तिचा पती तिला आणि मुलांना वेगळ करेल. तिचे मानणे आहे की, मी लोकांना समजवू इच्छिते आहे की मी अशी नाही. हे काम मी माझ्या मजबुरीमुळे करते आहे. 


 
 तिने सांगितले की मी माझ्या सारख्या इतर मुलींना सांगू शकते की, तिच्या सोबत जे झाले ते इतरांसोबत कधी होऊ नये, किंवा त्यांच्यावर अशी वेळ येऊ नये.
 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी