Desi jugaad viral photos | मुंबई : जगात जुगाडांची काहीच कमी नाही, ही कला लोकांमध्ये लपलेली असते या कलेला काही लोक लहानपणी तर काही लोक तरूणपणात ओळखतात. तसेच या कलेच्या बाबतीत ही मंडळी वृद्धापकाळात तर एक्सपर्ट होते. सोशल मीडियावर जुगाडांचे फोटो सतत व्हायरल होत असतात. कारण जे लोक अशक्य गोष्टीलाही शक्य करतात तेच खरे जुगाडू असतात, ज्यांचे कारनामे केवळ आश्चर्यचकित करत नाहीत तर लोकांना हसवतात. (See the unique desi jugaad in these 10 photos).
अधिक वाचा : 'गांधी कुटुंबाला हात लावल्यास देशभरात जेलभरो आंदोलन करणार'