Earth Day 2021 Wishes: 'अर्थ डे' निमित्त आप्तेष्टांना पाठवा शुभेच्छा संदेश

आज २२ एप्रिल २०२१. अर्थ डे (Earth Day) अर्थात पृथ्वी दिन. दरवर्षी २२ एप्रिल रोजी 'अर्थ डे' साजरा करतात

share Earth Day 2021 wishes greetings SMS Whatsapp
Earth Day 2021 Wishes: 'अर्थ डे' निमित्त आप्तेष्टांना पाठवा शुभेच्छा संदेश 

थोडं पण कामाचं

 • Earth Day 2021 Wishes: 'अर्थ डे' निमित्त आप्तेष्टांना पाठवा शुभेच्छा संदेश
 • पर्यावरणाच्या रक्षणासाठी जनजागृती  करण्याच्या उद्देशाने 'अर्थ डे' साजरा करतात
 • ग्लोबल वॉर्मिंग संदर्भात जनजागृती करतात

नवी दिल्ली: आज २२ एप्रिल २०२१. अर्थ डे (Earth Day) अर्थात पृथ्वी दिन. दरवर्षी २२ एप्रिल रोजी 'अर्थ डे' साजरा करतात. अमेरिकेत सीनेटर जेराल्ड नेल्सन यांनी १९७० मध्ये पर्यावरणाच्या रक्षणासाठी जनजागृती  करण्याच्या उद्देशाने 'अर्थ डे' साजरा करण्यास सुरुवात केली. उत्तर गोलार्धात वसंत आणि दक्षिण गोलार्धात शरद ऋतू सुरू असतो. हा योग साधून 'अर्थ डे' साजरा करतात. हळू हळू 'अर्थ डे सेलिब्रेशन'ची ही संकल्पना जगातील १९२ देशांमध्ये पसरली आणि सेलिब्रेशनला एक व्यावसायिक स्वरुप आले. 

ग्लोबल वॉर्मिंग संदर्भात जनजागृती, पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्ती मर्यादीत आहे तिचा जपून वापर करण्याचा संदेश, पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन या संदर्भातले संदेश देण्यासाठी तसेच जनजागृतीसाठी 'अर्थ डे' साजरा केला जातो.

'अर्थ डे'च्या निमित्ताने पर्यावरण रक्षणाचा संदेश एकमेकांना दिला जातो. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण केले जाते. यंदा कोरोना संकटामुळे सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, त्यासाठी एकत्र येणे शक्य नाही. मात्र एकमेकांना व्हॉट्सअॅप, फेसबुक, मेसेंजर सारख्या सोशल मीडियाच्या अॅपच्या माध्यमातून 'अर्थ डे'च्या शुभेच्छा देणे तसेच स्टेटस, फोटो स्टोरी अशा स्वरुपातून 'अर्थ डे'च्या शुभेच्छा देणे शक्य आहे. 'टाइम्स नाऊ मराठी'च्या वाचकांसाठी 'अर्थ डे'च्या खास शुभेच्छा.... share Earth Day 2021 wishes greetings SMS Whatsapp with your near and dear

 1. पृथ्वी फक्त तुमची किंवा आमची नाही तर सर्वांची आहे. Happy Mother Earth Day
 2. पृथ्वीची काळजी करणे म्हणजे पुढल्या पिढ्यांची काळजी करणे पृथ्वी दिनाच्या शुभेच्छा
 3. निसर्गाचे करुया रक्षण चला करू पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन हॅप्पी अर्थ डे
 4. पृथ्वी मातेची काळजी घ्या, इकडे तिकडे कचरा टाकू नका हॅप्पी अर्थ डे 2021
 5. पुढच्या पिढीची असेल काळजी तर आधी करा पृथ्वीची काळजी Happy Earth Day 2021
 6. धरतीमातेला वाचवा, जीवन वाचवा, जीवन आनंदी करा पृथ्वी दिवसाच्या शुभेच्छा
 7. आपल्या ग्रहाचे रक्षण करा, पृथ्वीला वाचवा पृथ्वी दिवसाच्या शुभेच्छा 2021
 8. सगळे मिळून पृथ्वी सुंदर ठेवू, प्रदूषणमुक्त करू, झाडे लावू आणि झाडे जगवू पृथ्वी दिनाच्या शुभेच्छा 2021

वन्दे मातरम

सुजलाम सुफलाम मलयजशीतलाम
सस्यश्यामलाम मातरम।

अर्थात

हे धरणीमाते मी तुला प्रणाम करतो. पाण्याने परिपूर्ण, फळांनी बहरलेली, दक्षिणेच्या वायू लहरींनी शामल (शांत) भासणारी, बहरलेल्या पिकांनी समृद्ध अश्या माझ्या धरणीमातेला मी प्रणाम करतो.

पृथ्वी दिनाच्या शुभेच्छा!

हरित पृथ्वी सुंदर पृथ्वी पृथ्वी दिवसाच्या शुभेच्छा

Today Is Your Chance To
Think And Beware Save
Our Earth And Your Kids
Will Have A Piece Of
Land To Grow Up And
Share Happy Earths Day

The beauty of Earth lies in its simplicity and natural look…. Let us pledge to conserve its natural resources and protect it from degradation….. 
Happy Earth Day to you

Happy Earth day to one of the most beautiful Creation on this earth.
Let's do our bit and save it for tomorrow

It is our responsibility to handover Earth in a healthier form to our coming generation. Let us work together make it a better place. Happy Earth Day!

Earth Day is the day of celebration and making promise, To make it a happier, healthier and greener planet for generations to come. Happy Earth Day!!

Dharti Maa khush hoti hai tumhari har khushi ko pura karke, Aao milkar savarein ise, Happy Earth Day

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी