Video : काळ आला होता, पण वेळ आली नाय! शाळेत जाणारा विद्यार्थी पडला धावत्या बसमधून

Viral Video: तामिळनाडूमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात गर्दीने भरलेल्या बसमधील एक शाळकरी मुलगा रस्त्यावर पडत आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ पुढे पहा.

The bus was full of school children, suddenly an innocent person fell on the road, watch the video
Video : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! शाळेत जाणाऱ्या धावत्या बसमधून पडला विद्यार्थी ।   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा अपघातात
  • गर्दीने भरलेल्या बस मधून विद्यार्थ्यांनी खाली पडला,
  • खाली पडल्याने तो जखमी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Trending Tamil Nadu Bus Video : भारताने प्रगती केली आहे, परंतु शाळेपर्यंत पोहोचणे हे अजूनही अनेक शाळकरी मुलांसाठी मोठे आव्हान आहे. हे आम्ही म्हणत नाही, हे नुकतेच व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओंमध्ये पाहायला मिळत आहे. या भागात, तामिळनाडूचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक शाळकरी विद्यार्थी गर्दीने भरलेल्या तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळाच्या (TNSTC) बसमधून पडताना दिसत आहे. (The bus was full of school children, suddenly an innocent person fell on the road, watch the video)

अधिक वाचा : Viral Video : नवरदेव लग्न न करताच चालला पळून, नवरी करतेय पाठलाग! भर रस्त्यात फूल टू ड्रामा

ट्विटरवर एका विद्यार्थ्याचा गर्दीने भरलेल्या बसमधून पडल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून ही बस तामिळनाडू राज्याच्या मालकीची असल्याचे स्पष्ट होते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गर्दीने भरलेल्या बसमधील एक शाळकरी मुलगा अचानक खाली पडतो. शाळेचा गणवेश घातलेला हा मुलगा रस्त्यावर पडताना दिसत आहे.


मोठी दुर्घटना टळली

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले की, जमिनीवर पडल्यानंतर तो मुलगा पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सुदैवाने मागून दुसरे वाहन येत नव्हते, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. व्हिडिओ पाहिल्यानंतर वापरकर्त्यांनी बस चालकाच्या निष्काळजीपणाला आणि त्यामागे तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळ (TNSTC) जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी