उद्धव ठाकरेंच्या iPhone मधील फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क... 

व्हायरल झालं जी
Updated Dec 27, 2019 | 18:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कर्तृत्त्वाने ओळख ही राजकारणीपूर्वी एक उत्तर फोटोग्राफर अशीच आहे. त्यांनी काढलेले फोटो हे डोळ्याची पारणे फेडतात. एक उत्तम फोटोग्राफर म्हणून त्यांना मान आहे.

this one pic prive that maharashtra cm uddhav thackeray is a photographer too political news in marathi google news
उद्धव ठाकरेंच्या iPhone मधील फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क...   |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कर्तृत्त्वाने ओळख ही राजकारणीपूर्वी एक उत्तर फोटोग्राफर अशीच आहे. त्यांनी काढलेले फोटो हे डोळ्याची पारणे फेडतात. एक उत्तम फोटोग्राफर म्हणून त्यांना मान आहे. उद्धव ठाकरे यांनी कॅमेऱ्यातून अनेक फोटो टीपले आहेत. पण त्यांच्या आयफोनद्वारे फोटो हे कोणत्याही डीएसएलआर कॅमेऱ्याच्या तोडीचे आहेत. त्यांनी आयफोनमधून काढलेले काही दिलखेचक फोटो..

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @uddhavthackeray on

 1. आम्ही उद्धव ठाकरे यांचे इन्स्टाग्राम अकाउंट चेक केले. त्यात त्यांनी काही आयफोनच्या माध्यमातून काढलेले फोटो पाहायला मिळाले.
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   

  iPhone shot

  A post shared by @ uddhavthackeray on

  यातील अनेक फोटो ते आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत असतात. 
 2. या फोटोत त्यांनी एका भल्या मोठ्या सापाचा फोटो काढला आहे. तो एका काटेरी झाडावरून जात आहे. 
 3. या फोटोत एका झुडपात लपलेला वाघ दिसत आहे. 
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   

  Spot me if you can? #Tadoba #Maharashtra #Tiger

  A post shared by @ uddhavthackeray on

 4. उद्धव ठाकरेंच्या इन्स्टाग्राम अकाउंटला ७० हजार लोक फॉलो करतात.
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   

  A post shared by @uddhavthackeray on

   
 5. उद्धव ठाकरे यांनी एरिअल फोटोग्राफीही केली आहे. पण हा फोटो आयफोनने काढला आहे का याबाबत माहिती नाही. 
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   

  Mauli?????#aerialphotography#MaharashtraTravel

  A post shared by @ uddhavthackeray on

 6. कडक लक्ष्मी डोक्यावर घेऊन जाणारा जोगत्या...
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   

  A post shared by @uddhavthackeray on

   
 7. सिक्किममधील एका महिलेचा फोटो 
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   

  #Sikkim#canon

  A post shared by @ uddhavthackeray on

 8. जगप्रसिद्ध तबलावादक जाकीर हुसैन 
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   

  #zakirhussain #Tabla #IndianLegend #Music #India

  A post shared by @ uddhavthackeray on

 9. पट्टेरी वाघाचा अद्भूत फोटो 
 10. उद्धव ठाकरे यांना फोटोग्राफीचे प्राथमिक शिक्षण हे राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी दिली आहे. 
 11. २०१६ मध्ये उद्धव ठाकरे यांनी हा फोटो शेअर केला होता. 

   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी