Optical Illusion | मुंबई : सोशल मीडियाचे जग हे ऑप्टिकल इल्युजनचे (Optical Illusion) म्हणजेच डोळ्याला फसवणे अथवा बुद्धीची परीक्षा घेणे असे आहे. कारण ऑप्टिकल इल्युजनमध्ये फसवणूकशी संबंधित फोटो भरलेले असतात. दररोज असे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. यातील काही फोटो पाहून चतुर बुद्धी असलेले लोक देखील चक्रावून जातात. कधी कधी तर असे फोटो व्हायरल होत असतात, ज्याचे सत्य तपासताना हुशार लोकांच्याही डोक्याचे दही होते. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (This photo will test your intellect Where is the 7th face in the photo hidden?).
दरम्यान, या फोटोमध्ये ओळखता येण्याजोगे सात चेहरे असलेल्या वृद्ध व्यक्तीशी संबंधित आहेत. हुशार लोक यातील पाच चेहरे सहजपणे ओळखू शकतात. तीक्ष्ण मेंदू असलेले लोक यातील सहा चेहरे ओळखू शकतात. लक्षणीय बाब म्हणजे हजारो-लाखो लोकांमध्ये मोजकेच लोक असतील जे या फोटोतील सात चेहरे ओळखू शकतील. चला तर म पाहूया तुम्ही सातवा फोटो ओळखू शकता की नाही.
अधिक वाचा : मुंबई पोलिसांची जातीय तेढ पसरवणाऱ्यांवर करडी नजर
जर तुम्हाला या पेंटिंगमधील सात चेहरे ओळखता आले नाहीत तर अजिबात निराश होऊ नका. पेंटिंगमध्ये ते सात चेहरे कुठे लपलेले आहेत ते आपण इथे पाहणार आहोत.
आता सातही फोटो पाहून तुमच्या लक्षात आले असेल की या फोटोमधील पहिले पाच चेहरे शोधणे अगदी सोपे आहे. मात्र सहावा आणि सातवा चेहरा शोधणे खूप कठीण आहे.