लग्नाच्या तीन दिवसांनंतर नवऱ्याविषयी समजली 'ती' गोष्ट, प्रेमविवाह का केला म्हणत नवरीनं कपाळावर मारला हात

सध्या भारतात वैवाहिक समस्या (Marital problems) वाढल्याचं दिसत असून नवरा (Husband)-बायको (wife) एकमेंकांपासून विभक्त (apart) होण्याचं प्रमाण वाढलं आहे. कोरोना (Corona) काळापासून या प्रकरणात अजून वाढ झाली आहे.

Wife got to know Husband is Mental
लग्नाच्या तीन दिवसांनंतर नवऱ्याविषयी समजली 'ती' गोष्ट  |  फोटो सौजन्य: Times Now

पटना: सध्या भारतात वैवाहिक समस्या (Marital problems) वाढल्याचं दिसत असून नवरा (Husband)-बायको (wife) एकमेंकांपासून विभक्त (apart) होण्याचं प्रमाण वाढलं आहे. कोरोना (Corona) काळापासून या प्रकरणात अजून वाढ झाली आहे. छोट्या-छोट्या गोष्टी केव्हा मोठ्या होतात आणि पती-पत्नीच्या विभक्त होण्यापर्यंत प्रकरण पोहोचते हे कळत नाही. अशीच एक घटना (Bihar) बिहारची (capital) राजधानी पाटणा (Patna) येथून समोर आली आहे, येथे लग्नानंतर अवघ्या तीन दिवसातच मुलीला तिच्या नवऱ्याबद्दल, अशा गोष्टी कळल्या की आता ती तिच्या कपाळावर हात मारत बसली आहे. विशेष म्हणजे या दोघांचे प्रेमविवाह (Love marriage) झाल्याचे बोलले जात आहे. 

राजधानी पाटण्यातील महिला पोलीस ठाण्यात शनिवारी एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. छतावरून उडी मारून आत्महत्या करेल, अशी धमकी देत  मुलीला लग्नाची मागणी केली. परंतु लग्नाच्या दिवशीच हा तरुण मानसीक रुग्ण असून त्याच्यावर रांचीमध्ये उपचार सुरू असल्याचे आढळून आले. पीडितेने सांगितले की, लग्नापूर्वी तरुण छतावर चढला होता आणि त्याने प्रेमाचा स्वीकार केला नाही तर छतावरून उडी मारून आत्महत्या करेन, असे सांगितले होते. मुलाच्या आग्रहापुढे पीडिता हरली आणि लग्नाला होकार दिला. काही दिवस चांगले गेले आणि मग लग्न झाले. लग्नानंतर तीन दिवसांनी तो मानसिक आजारी असल्याचे निष्पन्न झाले. त्याला त्याची चूक कळल्यानंतर तरुणाला रांची येथील मानसिक आरोग्य क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे महिलेने अर्जात म्हटले आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी