transgender couple:तृतीयपंथी जोडप्याने दिला बाळाला जन्म, मुलगा की मुलगी? वाचा सविस्तर

व्हायरल झालं जी
Updated Mar 01, 2023 | 19:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

Transgender Couple Parents:केरळ राज्यात एका तृतीयपंथी जोडप्याने बाळाला जन्म दिलाय. भारतातलं हे पहिलचं जोडपं आहे. बुधवारीच त्यांनी ही बातमी शेयर केली.

transgender couple gives birth to child
बाळाची ओळख देण्यास नकार दिला आहे  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भारतातलं हे पहिलचं जोडपं आहे.
  • बाळाची ओळख देण्यास नकार दिला आहे
  • केरळ राज्यात एका तृतीयपंथी जोडप्याने बाळाला जन्म

  transgender couple viral; केरळ

Transgender Couple Parents:केरळ राज्यात एका तृतीयपंथी जोडप्याने बाळाला जन्म दिलाय. भारतातलं हे पहिलचं जोडपं आहे. बुधवारीच त्यांनी ही बातमी शेयर केली.पण मुलगा आहे की मुलगी हे अजून गुलदस्त्यातच आहे. हे ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

बुधवारी दिला जन्म 

जिया पावल यांनी सांगितले की त्यांनी केरळच्या सरकारी मेडिकल कॅालेजमध्ये सकाळी साडे नऊ वाजती दिला. तसेच ऑपरेशनही नीट पार पडले. पावल यांनी सांगितले बाळाला जन्म देणारे जहाद अगदी ठणठणीत आहेत. पण तुरतास त्यांनी बाळाची ओळख देण्यास नकार दिला आहे. काही दिवसांपूर्वीच ही बातमी सोशल मिडियावर शेयर केली होती.

पावल यांनी इंस्टाग्रामवर फोटो शेयर करत आपण आठ महिन्यांचे प्रेग्नेंट आहोत हे जाहिर केले होते. तसेच ते मागील तीन वर्षापासून एकत्र राहत आहेत. एका माहितीनुसार त्यांच वय 23 आणि 21 असे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी