Uorfi Javed Viral Video : उर्फीच्या गजरा स्कर्टवर भडकले नेटिझन्स, म्हणाले 'रमजान में तो शर्म कर लेती'

uorfi javed goes topless and make skirt with gajras viral video netizens atleast you should wait till ramazan : उर्फी जावेद (Uorfi Javed) तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे. उर्फीने इन्स्टाग्रामवर एक टॉपलेस व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

uorfi javed goes topless and make skirt with gajras viral video netizens atleast you should wait till ramazan
उर्फीचा टॉपलेस व्हिडीओ व्हायरल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • उर्फीचा टॉपलेस व्हिडीओ व्हायरल
  • उर्फीच्या गजरा स्कर्टवर भडकले नेटिझन्स
  • म्हणाले 'रमजान में तो शर्म कर लेती'

uorfi javed goes topless and make skirt with gajras viral video netizens atleast you should wait till ramazan : उर्फी जावेद (Uorfi Javed) तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे. उर्फीने इन्स्टाग्रामवर एक टॉपलेस व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ बघून अनेक नेटिझन्स भडकले आहेत. अनेकांना उर्फीचा नवा लूक आवडलेला नाही. नेटिझन्सनी त्यांची नव्या लूकविषयीची नाराजी जाहीर केली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Uorfi (@urf7i)

रमजानचा पवित्र महिना सुरू असताना उर्फी जावेद हिने टॉपलेस व्हिडीओ शेअर केला आहे. या प्रकारावर नेटिझन्स नाराजी व्यक्त करत आहेत. 'रमजान की तो शर्म कर लेती', 'रमजान में तो अल्लाह की इबादत करो', 'क्लासिकल गाने पर इस तरह के कपड़े पहनकर रील मत बनाओ'; अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया देत नेटिझन्स उर्फीच्या टॉपलेस लूकवर नाराजी व्यक्त करत आहेत. 

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत उर्फीने गौप्यस्फोट केला होता. लहान होते त्यावेळी माझा फोटो अॅडल्ट वेबसाईटवर लीक झाला होता. या घटनेनंतर मी घरातून पळून गेले होते आणि खूप मेहनत करून इथवर पोहोचले आहे; असे उर्फी म्हणाली होती. उर्फी स्पिल्ट्सव्हिला 14 मध्ये सहभागी झाली होती. अलिकडेच उर्फीने फेमस डिझायनर अबू जानी आणि संदीप खौसला यांच्यासोबत रॅम्पवॉक केला होता. ती निवडक टीव्ही रिअॅलिटी शो मध्ये सहभागी झाली होती. 

मीडिया रिपोर्टनुसार र्फी जावेद लॉकअप 2 या टीव्ही रिअॅलिटी शो मध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण उर्फीचा टॉपलेस व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पलकची अनोखी झलक

बॉलिवूड सेलिब्रेटींना हनीमूनसाठी आवडू लागलेल्या जागा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी