ऐकावं ते नवलंच! महिला आपल्या नवऱ्याला आई अन् बहिणीसोबत करते शेअर; मूड नसला तर पती झोपतो आईच्या बेडवर

महिला कधीच आपल्या नवऱ्याला दुसऱ्या बाईसोबत पाहू शकत नाही. साधा सुगावा लागला तरी स्त्रिया नवऱ्यावर पाळत ठेवत असतात. या गोष्टीला एका महिला अपवाद आहे.

us woman share husband with mother and sister
महिला आपल्या नवऱ्याला आई अन् बहिणीसोबत करते शेअर  |  फोटो सौजन्य: Times Now

वॉशिंगटन: महिला कधीच आपल्या नवऱ्याला दुसऱ्या बाईसोबत पाहू शकत नाही. साधा सुगावा लागला तरी स्त्रिया नवऱ्यावर पाळत ठेवत असतात. या गोष्टीला एका महिला अपवाद आहे. ही महिला आपल्या पतीला दुसऱ्या स्त्रियांसोबत शेअर करते, तेही आपली आई आणि लहान बहिणीसोबत. दरम्यान त्याच महिलेने याविषयी सांगितले आहे. दरम्यान एका टिकटॉकच्या व्हिडिओमध्ये तिने याविषयी खुलासा केला आहे. अर्थात टिकटॉक एक मनोरंजनाचे साधन आहे, पण त्यावर कोणीच असा खुलासा करत नाही.  महिला म्हणते की, मी आणि तिची आई आणि बहीण आम्ही एकाच व्यक्तीसोबत रात्र घालवत असतो. विशेष आम्हाला यात काही चुकीचे वाटत नाही. 

महिला आणि तिची आहे स्विंगर्स 

असा गजब खुलासा करणाऱ्या महिलेचे नाव आहे, मॅडी ब्रुक्स. मॅडी ब्रुक्स आपल्या पतीसोबत अमेरिकेत राहते. तिने तिच्या टिकटॉक व्हिडिओमध्ये सांगितले की जर ती मूडमध्ये नसेल तर ती तिच्या पतीला तिच्या आईबरोबर झोपू देते आणि तो याबद्दल खूप आनंदी आहे. कारण मॅडी आणि तिची आई स्विंगर्स आहेत. याचा अर्थ ते खुल्या नात्यात (Open Relationship) आहेत. ते स्विंगिंग पार्ट्या आणि इव्हेंटमध्ये सेक्स पार्टनरची  अदलाबदल करतात.

असं का करते ती महिला

द सनच्या रिपोर्टनुसार, व्हिडिओमध्ये माडी ब्रूक्स म्हणते, 'माझी आई आणि मी दोघेही स्विंगर्स आहोत आणि ते खूप छान आहे.  तुला माहित आहे? जेव्हा मी मूडमध्ये नसते तेव्हा मी माझ्या पतीला माझ्या आईबरोबर झोपू देते. 'होय, मी त्या प्रकारची पत्नी आहे. मी माझ्या पतीला आठवड्यातून दोनदा असे करू देते'.

बहिणीबरोबर पतीलाही शेअर करते

मॅडी ब्रुक्स तिच्या पतीला केवळ तिच्या आईबरोबरच नव्हे तर तिच्या बहिणीसह देखील सामायिक करते. याचा खुलासा तिने व्हिडिओमध्येही केला आहे.. ती म्हणाली, 'तुला हे जाणून घ्यायचे आहे की मी माझ्या पतीला कसे आनंदी ठेवते? 'मी त्याला माझ्या लहान बहिणीशीही संबंध ठेवू दिले'.

व्हायरल झाला महिलेचा व्हिडिओ 

मॅडी ब्रुक्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, असून तो 7 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.  लोक व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित होतात, कारण ते पूर्णपणे असामान्य आहे.  व्हिडिओवर, एका वापरकर्त्याने विचारले की याविषयी संभाषण कसे सुरू झाले? दुसरा वापरकर्ता म्हणाला, 'मला माहित नाही की कोणीही हे कसे शेअर करू शकते, पण हे तुमचे आयुष्य आहे.' दरम्यान मॅडीने अद्याप याबद्दल कोणतेही उत्तर दिले नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी