Optical Illusion Photo: सध्या सोशल मीडियावर (Social Media) ऑप्टिकल इल्युजनचे (Optical illusion) फोटो व्हायरल (Photo Viral) होत आहेत. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे नजरेला आणि गोंधळात टाकणारे फोटो असतात. अशा फोटोंमध्ये काही प्राणी, पक्षी आणि मानवी चेहरे लपलेले असतात. तसेच या फोटोंमध्ये काही चुकाही (Small Mistakes)असतात. या चुका इतक्या सुक्ष्म असतात त्या पटकन नजरेला पडत नाही. हे फोटो निरखून पाहिल्यानंतर या फोटोतील चुका लक्षात येतील. आज असाच एक फोटो आपण पाहणार आहोत, त्यात तुम्हाला चुका शोधायच्या आहेत. या फोटोतील फक्त चूक धोधायची नाही तर अवघ्या १० सेकंदात ही चूक शोधायची आहे तरच तुमची गणना हुशार लोकांमध्ये होईल.
अधिक वाचा : या Optical Illusion ने लोकांचं डोकं फिरवलं, तीक्ष्ण नजर असणारेही गोंधळले
या फोटोमध्ये एक हॉटेल दिस्त आहे. या हॉटेलमध्ये एक तरुण जोडपं डिनर डेट साठी आलेले आहे. या टेबलवर एक वेटर पाणी देताना दिसत आहे. तर मागील एक व्यक्ती वायोलिन वाजवत आहे. जर तुम्ही हा फोटो निरखून पाहिला तर त्यात तुम्हाला काही चुका दिसतील. परंतु या चुका लगेच दिसणार नाही. या फोटोमध्ये दोन चुका आहेत. या फोटोमध्ये तुम्हाला १० सेकंदात चुका शोधायच्या आहेत.
अधिक वाचा : Optical Illusion : या फोटोत लपले आहेत 10 प्राणी, 15 सेकंदात शोधणारा असेल ‘सुपर जिनियस’
या फोटोतील चुका शोधण्यासाठी तुम्हाला डोकं लावावे लागेल. जर तुम्हाला यातील चुका सापडल्या नसतील तर आम्ही तुम्हाला या चुका सांगतो जेवण्याच्या टेबलवर एक फ्लॉवरपॉट ठेवला आहे. हा फ्लॉवरपॉट जर तुम्ही व्यवस्थित पाहिला तर त्यात फुलांसोबत साप आहे आणि या सापाने फणा काढला आहे. ही झाली एक चूक. दुसरी चूक अशी की मागे उभा असलेल्या एक माणून वायोलिन वाजवत आहे. जर तुम्ही निरखून पाहिले तर तो बाणाच्या साहाय्याने तो वायोलिन वाजवत आहे. हा फोटो आपल्या मित्र मैत्रिणींना पाठवा आणि त्यांना यातील चुका शोधण्याचे चॅलेंज द्या.
अधिक वाचा : Optical Illusion: या फोटोत आहेत दोन Tiger, १५ सेकंदात पूर्ण करून दाखवा चॅलेंज