Viral Video, पर्यटकाला घेऊन जात असलेल्या हत्तीवर वाघाचा हल्ला

viral video, tiger attack on elephant carrying tourist, watch breath taking viral video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघताना श्वास नकळत रोखून धरला जातो.

viral video, tiger attack on elephant carrying tourist, watch breath taking viral video
Viral Video, पर्यटकाला घेऊन जात असलेल्या हत्तीवर वाघाचा हल्ला 
थोडं पण कामाचं
  • Viral Video, पर्यटकाला घेऊन जात असलेल्या हत्तीवर वाघाचा हल्ला
  • व्हिडीओ बघताना श्वास नकळत रोखून धरला जातो
  • पुढे काय होणार याकडेच व्हिडीओ बघणाऱ्याचे लक्ष

viral video, tiger attack on elephant carrying tourist, watch breath taking viral video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघताना श्वास नकळत रोखून धरला जातो. पुढे काय होणार याकडेच व्हिडीओ बघणाऱ्याचे लक्ष राहते. हा एका जंगलातला व्हिडीओ आहे. 

व्हिडीओत आक्रमक वाघ दिसत आहे. जंगल पर्यटनासाठी एक पर्यटक हत्ती सफारी करताना दिसत आहे. या हत्तीवर वाघ हल्ला करताना व्हिडीओत दिसत आहे. हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांनी बघितला. व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. 

वाघ वारंवार हत्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करताना व्हिडीओत दिसतो. हत्ती सोंडेचा वापर करून आणि मोठा आवाज करून वाघाला घाबरवण्याचा प्रयत्न करताना व्हिडीओत दिसतो. हा थराकक संघर्ष आतापर्यंत अनेकांनी बघितला. व्हिडीओच्या अखेरीस वाघ हत्तीसमोर नमतो आणि माघार घेताना दिसतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ आतापर्यंत अनेकांनी लाइक आणि शेअर केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी