गर्लफ्रेंडसोबत सेक्स करत असताना मुलाचा चुकून आईला लागला फोन, त्यानंतर असे काही घडले...

व्हायरल झालं जी
Updated Nov 12, 2021 | 11:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

आजच्या युगात मोबाईल फोन ही प्रत्येकाची सर्वात महत्वाची गोष्ट आहे. लोकांना क्षणभरही फोनशिवाय राहायचे नाही. अशा परिस्थितीत कधी-कधी इच्छा असूनही फोनच्या माध्यमातून असे काही 'ब्लंडर' घडतात, कोणालाही अडचणीत आणू शकतात, जसे की चुकून काॅल लागणे, नको असलेले एसएमएस फॉरवर्ड करणे, व्हिडिओ शेअर करणे. असाच प्रकार एका मुलासोबत घडला जेव्हा तो त्याच्या प्रेयसीसोबत संबंध ठेवत होता.

While having sex with his girlfriend, the boy accidentally got a call from his mother, then something like this happened ...
गर्लफ्रेंडसोबत सेक्स करत असताना मुलाचा चुकून आईला लागला फोन, त्यानंतर असे काही घडले...  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • ब्रिटनची प्रसिद्ध गायिका, लेखिका आणि टीव्ही अँकर कोलीन नोलनचा आयुष्यातील लाजिरवाणा क्षण
  • सेक्स करताना टीव्ही अँकर कोलीन नोलनच्या मुलाने तिला चुकून केला फोन
  • फोन सुरू झाल्यानंतर आईला येऊ लागला विचित्र आवाज

नवी दिल्ली : आजच्या युगात मोबाईल फोन (Mobile phone) ही प्रत्येकाची सर्वात महत्वाची गोष्ट आहे. लोकांना क्षणभरही फोनशिवाय राहायचे नाही. काही लोक २४ तास फोन त्यांच्यापासून दूर राहू देत नाहीत. अशा परिस्थितीत कधी-कधी इच्छा असूनही फोनच्या माध्यमातून असे काही 'ब्लंडर' घडतात, कोणालाही अडचणीत आणू शकतात, जसे की चुकून फोन कुणाला तरी जोडणे किंवा चुकून नको असलेले एसएमएस फॉरवर्ड (SMS forward) करणे, व्हिडिओ शेअर करणे. असाच प्रकार एका मुलासोबत घडला जेव्हा तो त्याच्या प्रेयसीसोबत संबंध ठेवत होता. (While having sex with his girlfriend, the boy accidentally got a call from his mother, then something like this happened ...)

चुकून फोन कनेक्ट झाला 

ब्रिटनची प्रसिद्ध गायिका, लेखिका आणि टीव्ही अँकर कोलीन नोलनने तिच्या लोकप्रिय टीव्ही शो लूज वुमनमध्ये असा खुलासा केला आहे की तिला तिच्या आयुष्यातील सर्वात लाजिरवाणा वाटला. कॉलीन नोलनला सर्वात मोठी चूक आठवते जेव्हा तिचा मुलगा गर्लफ्रेंडशी सेक्स करीत असताना असताना तिला चुकून कॉल केला.

५ मिनिटे आवाज येत राहिले

गायिका कोलिन नोलन हिच्या मुलाने तिला फोन केला असता, त्यावेळी अचानक बॅटरी डाऊन झाल्याने त्यांचा फोन बंद झाला होता. यानंतर फोन कॉल व्हॉइसमेलद्वारे कनेक्ट झाला. मुलगा यापासून पूर्णपणे अनभिज्ञ होता. जवळपास १५ मिनिटे फोन सुरुच होता आणि तिथून येणारे आवाज व्हॉईसमेलवर गेले.

व्हॉईसमेलद्वारे रहस्य उघड

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, जेव्हा नोलनने फोन ऑन केला तेव्हा तिला व्हॉइसमेल आला. तिने ऑडिओ एेतचाट तिला धक्काच बसला. विचित्र आवाज येत होते, जे ऐकून ती लाजली. खरं तर, मुलाचा फोन त्याच्या आईच्या फोनला जोडला गेला तेव्हा तो त्याच्या मैत्रिणीशी संबंध ठेवत होता. याबाबत तो पूर्णपणे गाफील होता, त्यामुळे अगदी खाजगी क्षणांचे आवाज त्याच्या आईपर्यंत पोहोचले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी