विद्यार्थ्यांना शिकवताना प्रोफेसर करत होते मास्टरबेट, कोर्टात केला असा युक्तिवाद की न्यायाधीशही झाले अवाक्

एका प्राध्यापकाने विद्यार्थ्यांसमोर डर्टी कृत्य केले. दरम्यान, ही संपूर्ण घटना एका विद्यार्थीने आपल्या मोबाईलमध्ये रेकाॅर्ड केली. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने तिला कामावरुन काढून टाकले.

While teaching students, the professor was doing masterbate, an argument made in court
विद्यार्थ्यांना शिकवताना प्रोफेसर करत होते मास्टरबेट, कोर्टात केला असा युक्तिवाद की न्यायाधीशही अवाक् झाले.  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एक प्राध्यापकाचे विद्यार्थ्यांसमोर 'डर्टी कृत्य'
  • तरुणीने ही संपूर्ण घटना आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली
  • विद्यापीठ प्रशासनाने प्राध्यापकाला कामावरून काढून टाकले.

the professor was doing masterbate मुंबई : शिक्षकाची अतिशय आदर्शवादी मूल्ये असतात. पण कधी कधी काही घटनांमुळे या व्यवसायाचीही खिल्ली उडवली जाते. असेच एक प्रकरण समोर आले आहे, जिथे होता. यादरम्यान एका विद्यार्थिनीने या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि प्रकरण कोर्टात पोहोचले. कोर्टातही प्राध्यापकाने असा युक्तिवाद केला की न्यायाधीशही अवाक् झाले. मात्र, प्राध्यापकाला नोकरी गमवावी लागली.(While teaching students, the professor was doing masterbate, an argument made in court)

घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड 

वास्तविक, ही घटना अमेरिकेतील एका विद्यापीठातील आहे. 'फॉक्स न्यूज'च्या ऑनलाइन रिपोर्टनुसार, हॉवर्ड रॉबिन्सन असे या प्राध्यापकाचे नाव आहे. हा प्राध्यापक विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवत होता, त्याच काळात त्याने मास्टरबेट कृत्य सुरू केले. त्याचवेळी एका विद्यार्थिनीने ही संपूर्ण घटना आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली होती. हा व्हिडिओ तिने भावाला दाखवला. त्यानंतर त्यांनी तो विद्यापीठ प्रशासनाकडे पाठवला.

प्राध्यापकाला कामावरुन काढले

या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनाने प्राध्यापकाला कामावरून काढून टाकले. असे असतानाही प्राध्यापकाने हार मानली नाही आणि आपली चूक मान्य केली नाही. नोकरीवरून काढून टाकल्यानंतर प्राध्यापकाने विद्यापीठाविरोधात न्यायालयात धाव घेतली. कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान विद्यापीठ प्रशासनाने आपली बाजू मांडली आणि व्हिडिओ दाखवला तेव्हा ही घटना खरी असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आले. मात्र, असे असतानाही प्राध्यापक सातत्याने आपली बाजू मांडत होते.

नपुंसक असल्याचा दावा

प्रोफेसर म्हणाले की, 69 वर्षांचे असल्याने ते आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांमधून जात आहेत. इतकेच नाही तर ते नपुंसक आहे आणि इरेक्टाइल डिसफंक्शनने त्रस्त असल्यामुळे ते हस्तमैथुन करू शकत नसल्याचा दावा या प्राध्यापकाने केला आहे. त्याला लघवीचा त्रासही होतो, लघवी करण्यासाठी झगडावे लागते. मात्र व्हिडिओ पाहिल्यानंतर प्राध्यापकाचे हे सर्व दावे फेटाळून लावले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी