Viral Video: बिकिनीमध्ये फिरणाऱ्या मुलींमध्ये पोहोचली साडीमधील महिला..

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईल.

woman suddenly reached a sari among girls walking in bikini on  beach viral video
Viral Video: बिकिनीमध्ये फिरणाऱ्या मुलींमध्ये पोहोचली साडीमधील महिला..   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • परदेशी तरुणी बिकिनी घालून फिरत होत्या समुद्रावर
  • भारतीय महिला अचानक पोहोचली साडी नेसून
  • बिकिनी घालून फिरणाऱ्या मुलींची काय होती प्रतिक्रिया?

Viral Video: तुम्ही समुद्रकिनारी (Sea Shore) गेला असाल तर अनेक विदेशी महिला बिकिनी (Bikini) घालून फिरत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. यातून अनेक महिला समुद्रकिनाऱ्यावर आंघोळ करताना आणि एन्जॉय करताना दिसतात. परदेशात समुद्रकिनाऱ्यावर क्वचितच महिला पूर्ण ड्रेसमध्ये पाहायला मिळतात. याउलट कुणी साडीत (Saree) समुद्रकिनारी पोहोचलं तर तेथील वातावरण थोडं बदलेल. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू येईल. (woman suddenly reached a sari among girls walking in bikini on  beach viral video)

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, भारतीय कपड्यातील एक महिला समुद्र किनाऱ्यावर बिकिनी घालून फिरणाऱ्या विदेशी महिलांच्यामध्ये पोहोचते. यानंतर बिकिनीमध्ये फिरणाऱ्या महिला अशा प्रतिक्रिया देतात, जी पाहण्यासारखी आहे. साडी नेसलेल्या महिलेच्या आजूबाजूला अनेक परदेशी स्त्रिया फक्त बिकिनी घालून फिरताना दिसतात. सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोक या दृश्याचा प्रचंड आनंद घेत आहेत. व्हिडिओ पाहून हा बीच भारताबाहेरचा वाटतो आहे. त्यात बहुतांश परदेशी महिला दिसत आहेत. व्हिडिओ पहा-

अधिक वाचा: Memes Consumption Increased : मीम्स बघण्यात ८० टक्क्यांनी वाढ, भारतीय नेटकरी दररोज अर्धा तास मीम्स बघण्यात घालवतात

मजेदार दृश्य

साडी नेसलेल्या महिला सोडल्या तर बाकी सर्व महिला फक्त बिकिनीमध्येच दिसतात. खडकाळ परिसरात लाकडी प्लॅटफॉर्म बांधल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्लॅटफॉर्मवर परदेशी महिला ये-जा करत आहे. याचवेळी अचानक साडी नेसलेली एक भारतीय महिला या प्लॅटफॉर्मवर येते. तिने डोक्यावर पदर धरलेला दिसतोय. ही महिला तिथे फिरणाऱ्या मुलींपेक्षा पूर्णपणे वेगळी दिसते. या महिलेच्या पाठीमागे परदेशी महिला बिकिनी घालून फिरत असल्याचे पाहायला मिळत आहे.

अधिक वाचा: कैद्यानं एकाच वेळी दोघींना पाडलं प्रेमात, तुरुंगाधिकाऱ्यांशी बॅरेकमध्येच करायचा सेक्स

ट्विटरवर @darshanvpathak नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तुम्हाला या व्हीडिओमध्ये निळाशार समुद्र पाहायला मिळतोय. भारतीय महिला तेथून जात असताना विदेशी महिलांचा चेहरा पाहण्यासारखा होता. त्या हसताना आणि विनोद करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करण्यासोबतच युजरने लिहिले की, 'अरे आंटी कुठे पोहोचला आहात?'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी