मुलाला जन्म देण्यासाठी महिलेने घेतले तीन पुरुषांचे वीर्य, प्रेग्नंट होताच बसला मोठा धक्का

Viral News: ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका महिलेने मुलाला जन्म देण्यासाठी असं काही केलं की, ज्याने लोक थक्क झाले. सत्य जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

woman took sperm from 3 men to give birth to a child shocking revelation when pregnant
मुलाला जन्म देण्यासाठी महिलेने घेतले तीन पुरुषांचे वीर्य... (फोटो सौजन्य: Social Media) 
थोडं पण कामाचं
  • ऑस्ट्रेलियातून एक विचित्र प्रकरण आले समोर
  • लेस्बियन जोडप्याने मुलाला जन्म देण्यासाठी तीन पुरुषांचे घेतले होते शुक्राणू
  • महिलेने तिन्ही स्पर्म वापरले एकत्र

Viral News: या जगात अशा काही घटना घडतात, ज्या खरोखरच खूप आश्चर्यकारक असतात. अनेकवेळा अशी प्रकरणे समोर येतात, जे समजल्यानंतर आपणही थक्क होऊन जातो. कधीकधी तर अशा गोष्टींवर विश्वास ठेवणंही कठीण होतं. पण त्या गोष्टी खऱ्या असतात. असंच एक विचित्र प्रकरण ऑस्ट्रेलियातून समोर आलं आहे. जिथे एका लेस्बियन जोडप्याने मुलाला जन्म (give birth to a child) देण्यासाठी तीन लोकांचे शुक्राणू (sperm) घेतले होते. पण यानंतर महिलेने (woman) असं काही केलं की, ज्यामुळे तुम्हालाही धक्का बसेल. चला तर मग जाणून घ्या काय आहे हे संपूर्ण प्रकरण? (woman took sperm from 3 men to give birth to a child shocking revelation when pregnant)

ही विचित्र घटना सिडनीची आहे. असे सांगितले जात आहे की, लॉकडाऊन दरम्यान एका लेस्बियन जोडप्याला मुलाला जन्म द्यायचा होता. त्यामुळे त्यांनी फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून पुरुषांकडून स्पर्मची मागणी केली होती. त्यांच्या मागणीवरून तिघांनी शुक्राणू दान करण्यास होकार दिला. या जोडप्याने तिन्ही पुरुषांचे वीर्य घेतले. आश्‍चर्याची बाब म्हणजे या जोडप्याने कोणालाही न सांगता तिन्ही पुरुषांचे शुक्राणू एकत्र वापरले आणि ती महिला गरोदर राहिली.

अधिक वाचा: Anjali Arora MMS Video:  कच्चा बदाम फेम अंजली अरोराचा MMS व्हिडीओ लीक? ट्विटवर नेटकर्‍यांनी दिल्या या प्रतिक्रिया

धक्कादायक खुलासा

महिलेने स्वतः व्हिडिओ बनवून याचा खुलासा केला आहे. महिलेचे सत्य बाहेर आल्यावर लोकांना धक्काच बसला. एवढेच नाही तर शुक्राणू दान करणाऱ्या पुरुषांनाही मोठा धक्का बसला आहे. 

महिलेने आम्हाला न सांगता हे काम केले, हे नैतिकदृष्ट्या योग्य नाही, असे एका स्पर्म डोनरचे म्हणणे आहे. आता मूल ऑस्ट्रेलियन, चायनीज की भारतीय हे स्पर्म डोनर्संना देखील माहीत नाही. मात्र, आम्ही मुलाची डीएनए चाचणी करून घेत आहोत, असे या दाम्पत्याचे म्हणणे आहे. 

अधिक वाचा: Optical Illusion : या एकाच फोटोत आहे ५ फरक, १५ सेकंदात दाखवा शोधून

त्याचवेळी आणखी एक स्पर्म डोनर सांगतो की, मी मुलाबद्दल खूप उत्सुक होतो. पण, सत्य जाणून मी खूप दुःखी झालो आहे. लेस्बियन जोडप्याने जे काही केलं हे त्याने तिन्ही स्पर्म डोनर हे दाम्पत्यावर नाराज असून त्यांची फसवणूक झाल्याची भावना आहे.

यामुळे आता हे स्पर्म डोनर दाम्पत्यावर काही कारवाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी