सावधान:  सेक्स करण्यापूर्वी युवकाचा मृत्यू, जास्त काळ मजा घेण्यासाठी केले असे 

सेक्सची पूर्ण मजा घेण्याकरिता लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात.  पण ते कधी कधी जीवघेणेही ठरू शकते.  थायलंडमध्ये खून थाप  या युवकासोबत असे काही घडले, त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. 

young man died before having sex in thailand
सावधान:  सेक्स करण्यापूर्वी युवकाचा मृत्यू 

थोडं पण कामाचं

  • सेक्सची पूर्ण मजा घेण्याकरिता लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात.  
  • पण ते कधी कधी जीवघेणेही ठरू शकते.
  •  थायलंडमध्ये खून थाप  या युवकासोबत असे काही घडले, त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. 

थायलंड :  सेक्सची पूर्ण मजा घेण्याकरिता लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात.  पण ते कधी कधी जीवघेणेही ठरू शकते.  थायलंडमध्ये खून थाप  या युवकासोबत असे काही घडले, त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, टॅक्सी चालक खून थेप या युवकाने एका अल्पवयीन मुलीला हॉटेलच्या खोली नेले होते , परंतु थोड्या वेळाने त्याने आपल्या मित्रांना फोन करून सांगितले की, मी खूप थकलो आहे.  त्याच्या खोलीत पोहोचल्यानंतर मित्रांच्या लक्षात आले की, तो अर्धनग्न अवस्थेत पलंगावर बेशुद्ध पडला होता. एका मित्राने सांगितले की आम्ही दर महिन्याला अशा प्रकारे मौजमजा करतो. तो आमच्या रूमध्ये आला आणि सोफ्यावर झोपून राहिला. जेव्हा मी त्याला हलविण्याचा प्रयत्न केला. त्याने उत्तर दिले नाही. हॉटेलच्या रूमवर पोलीस गेले तेव्हा त्यांना  व्हिस्कीच्या अनेक बाटल्याही सापडल्यात आणि टेबलवर बिअर, शेंगदाणे, चिकन या वस्तूही मिळाल्यात.

लैंगिक शक्ती वाढविण्याच्या केलेल्या प्रयत्नामुळेच तरुणाचा मृत्यू

तपासणी करणाऱ्या पथकाने सांगितले की , खून थेपने सेक्सचा आनंद घेण्यासाठी दारू आणि ड्रग्जची कॉकटेल घेतली होती, ज्यामुळे त्याचा हार्ट फेल झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायग्राच्या गोळ्या घेतल्यानंतर खून थेपने “मॅरेथॉन रब” क्रीमसुद्धा लिंगावर लावली होती. लैंगिक शक्ती वाढविण्याच्या प्रयत्नामुळेच खूनचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी