[Photos] पाहा ‘क्रिकेट गणेशा’, ऑलराऊंडर बाप्पा देतो टीम इंडियाला बळ

व्हायरल झालं जी
Updated Jul 08, 2019 | 19:31 IST | टाइम्स नाऊ डिजीटल
taboola
[Photos] पाहा ‘क्रिकेट गणेशा’, ऑलराऊंडर बाप्पा देतो टीम इंडियाला बळ Description: आयसीसी वर्ल्डकप २०१९ आता अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहोचलाय. टीम इंडियानं गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवत सेमीफायनलमध्ये धडक मारलीय. जाणून घ्या टीम इंडियाचा अशा एका फॅनबद्दल जो एक गणेश भक्त आहे. भेटा क्रिकेट गणेशाला