Viral: ड्रायव्हर हेल्मेट घालून चालवतोय बस, जाणून घ्या काय आहे विचित्र प्रकरण?

Viral Video: उत्तर प्रदेशमधून एक विचित्र व्हिडिओ समोर आला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चालक हेल्मेट घालून बस चालवत आहे.

driver seen driving bus wearing a helmet know what is strange case
Viral: ड्रायव्हर हेल्मेट घालून चालवतोय बस, जाणून घ्या काय आहे विचित्र प्रकरण? 

Viral Video: सोशल मीडियावर अनेकवेळा तुम्हाला अशा गोष्टी पाहायला मिळतील, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण असतं. आजपर्यंत तुम्ही हेल्मेट घातलेले लोक दुचाकी चालवताना पाहिले असतील. पण, तुम्ही कधी बस चालकाला हेल्मेट घालून बस चालवताना पाहिले आहे का? तुमचे उत्तर नक्कीच नाही असेल. 

पण, सध्या उत्तर प्रदेशमधून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ड्रायव्हर हेल्मेट घालून बस चालवताना दिसत आहे. गाझियाबाद आणि बागपत दरम्यान धावणाऱ्या रोडवेज बसचा चालक चक्क हेल्मेट घालून बस चालवत असल्याचं पाहायला मिळाल, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पाहा हा व्हिडिओ.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी