Viral Video: भर रस्त्यात मुलींमध्ये लाठ्या-काठ्यांनी तुफान हाणामारी

Viral Video: सोशल मीडियावर डेहराडूनमधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये काही मुलींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

fight between girls fiercely video goes viral on social media
Viral Video: भर रस्त्यात मुलींमध्ये लाठ्या-काठ्यांनी तुफान हाणामारी 

Viral Video: सोशल मीडियावर कधी, कोणत्या गोष्टीचा बोलबाला होईल याबाबत काहीच सांगता येत नाही. काहीवेळा गोष्टी खरोखरच हृदयस्पर्शी असतात, तर काही गोष्टी  प्रचंड आश्चर्यकारक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ उत्तराखंडमधील हल्दवानी येथून समोर आला आहे. 

इथे काही मुलींमध्ये जोरदार भांडण झाले. आधी शाब्दिक चकमक झाली आणि बघता बघता काही तरुणींमध्ये थेट लाठ्या-काठ्यांनी हाणामारी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

काही काळ हे सगळं दृश्य खूपच भयावह होतं. मात्र, नंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून हे संपूर्ण प्रकरण मिटवलं. पाहा व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रकरण आहे तरी काय?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी