स्वतःला समजत होता शक्तीमान, चालत्या गाडीवर Push Up करताना झाली भयानक अवस्था; Video बघून अंगावर येईल काटा

व्हायरल झालं जी
Updated Jul 19, 2022 | 15:20 IST

Viral Video: आता स्टंटचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर नक्कीच काटा उभा राहिल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुण कसा स्वतःला 'शक्तिमान' समजत आहे.

थोडं पण कामाचं
  • आजकाल तरुणांमध्ये स्टंटबाजीची प्रचंड क्रेझ आहे.
  • या धोकादायक स्टंटचे (shocking video) व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
  • आता स्टंटचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

नवी दिल्ली:  सध्या सोशल मीडियावर स्टंटचे बरेच व्हिडिओ व्हायरल (Stunt Videos Going Viral) झालेले तुम्ही पाहिले आहात. त्यातच आजकाल तरुणांमध्ये स्टंटबाजीची प्रचंड क्रेझ आहे.

मात्र स्टंटबाजीच्या नादात अनेक जण आपला जीव पणाला लावत असतात. या धोकादायक स्टंटचे (shocking video)  व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. आता स्टंटचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर नक्कीच काटा उभा राहिल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुण कसा स्वतःला 'शक्तिमान' समजत आहे. हा तरुण वेगात जाणाऱ्या गाडीवर पुशअप्स मारत आहे. पण त्यानंतर क्षणात त्याचे काय झाले या व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

अधिक वाचा-  शिल्पा शेट्टीची आलिशान Vanity Van,Video बघून चक्रावतील डोळे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी