Shridi Sai baba : शिर्डी साईबाबांच्या चरणी भक्तांकडून तीन सोन्याचे कमळ फुले अर्पण; तब्बल 9 लाख 98 हजार रुपयाचे फुले

व्हायरल झालं जी
Updated Sep 14, 2022 | 19:36 IST

Golden Lotus :   हैदराबाद येथील रेड्डी या साईभक्त परिवाराने साईबाबांच्या चरणी आज २१४.४५ ग्रॅम वजनाचे तब्बल ९ लाख ९८ हजार ४९७ रुपये किंमतीचे तीन नग सोन्‍याचे कमळ साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिले असल्याची माहिती साई संस्थांच्या मुख्यकार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली

थोडं पण कामाचं
  • हैदराबाद येथील रेड्डी या साईभक्त परिवाराने साईबाबांच्या चरणी सुवर्ण कमल अर्पण केले
  • २१४.४५ ग्रॅम वजनाचे तब्बल ९ लाख ९८ हजार ४९७ रुपये किंमतीचे तीन नग सोन्‍याचे कमळ
  • साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिले असल्याची माहिती साई संस्थांच्या मुख्यकार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली

शिर्डी :  हैदराबाद येथील रेड्डी या साईभक्त परिवाराने साईबाबांच्या चरणी आज २१४.४५ ग्रॅम वजनाचे तब्बल ९ लाख ९८ हजार ४९७ रुपये किंमतीचे तीन नग सोन्‍याचे कमळ साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिले असल्याची माहिती साई संस्थांच्या मुख्यकार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे. (Three golden lotus flowers offered by devotees at the feet of Shirdi Sai Baba; Flowers worth rupees 9 lakh 98 thousand )

साई चरणी नेहमी साईभक्त दान देत असतात. काही जण सोन्याचा मुकूट तयार करतात, तर काही जण सोन्याच्या पादुका, आता कायम स्वरुपी राहणारी तीन सोन्याची फुलं ती पण कमळ स्वरुपात साई भक्तांनी साई चरणी अर्पण केली आहे. 

आता ही फुलं सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी