Shocking VIDEO: काली नृत्य करताना कलाकाराच्या कपड्यांनी अचानक घेतला पेट आणि मग...

व्हायरल झालं जी
Updated Oct 06, 2022 | 16:16 IST

Artist cloth burn while doing dance: काली नृत्य करताना एका कलाकाराच्या कपड्यांनी अचानक पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. 

Artist clothes suddenly caught fire in shahdol mp while doing kali dance: नवरात्रोत्सवात निमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अशाच प्रकारे मध्यप्रदेशात सुद्धा नवरात्रोत्सवात कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात काही कलाकार सहभागी झाले होते मात्र, त्यांचे नृत्य सुरू असताना एक मोठी दुर्घटना घडली. (while doing kali dance a artist clothes suddenly caught fire in shahdol mp shocking video goes viral)

मध्यप्रदेशातील Shahdol येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कलाकार हे काली नृत्य करत होते. त्याचवेळी एका कलाकाराच्या कपड्यांनी अचानक पेट घेतला आणि हा कलाकार सुद्धा या आगीत होरपळला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी