Video: अर्धे कपडे घालून नवरीची मंडपात एंट्री, अचानक आठवलं आणि लग्न थांबवलं

Bride Not Wearing Full Clothes:सोशल मीडियावर दररोज हजारो लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात, परंतु यातील काही व्हिडिओना लोक पसंत करतात. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांचे मनोरंजन होते. इंटरनेटवर व्हायरल होत असलेला असाच एक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत, जो पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरून हसाल.

Updated May 22, 2023 | 03:16 PM IST

bride not wearing full wedding clothes viral video.

bride not wearing full wedding clothes viral video

Bride Not Wearing Full Clothes:सोशल मीडियावर दररोज हजारो लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात, परंतु यातील काही व्हिडिओना लोक पसंत करतात. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांचे मनोरंजन होते. इंटरनेटवर व्हायरल होत असलेला असाच एक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत, जो पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरून हसाल. एवढेच नाही तर हा असा व्हिडिओ आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. (Bride Not Wearing Full wedding Clothes viral video )
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका जोडप्याचे लग्न होत आहे, या वेळी वधूने खास एंट्री घेतली खरी पण ती पूर्ण कपडे न घालता अर्धे कपडे घालून मंडपात आली आणि सगळ्यांना धक्का बसला. या सर्व प्रकारानंतर ती पूर्ण कपडे घालते आणि मग पुजाऱ्याला म्हणते की 'रिझ्युम' म्हणजे आता सुरू करा. तिथे उपस्थित असलेले सर्वजण हसायला लागतात आणि मग नववधू स्वतःच हसते. हा मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल.

वधू अर्धे कपडे घालून लग्नाला पोहोचली

इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर आतापर्यंत अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ जवळपास 2 लाख वेळा पाहिला गेला आहे इतकेच नाही तर तो हजारो वेळा शेअरही झाला आहे. हा व्हिडिओ 'jetsetbecks' नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, तर तुम्हाला ही पोस्ट (treding post) कशी वाटली, आम्हाला कमेंट करून सांगा.

बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited