​41 वर्षीय श्वेता तिवारीनं घटवलं 10 किलो वजन, जाणून घ्या सिक्रेट

Bharat Jadhav

Jun 23, 2022

​गजब केलं ट्रांसफॉर्मेशन

श्वेता तिवारीनं 41 वर्षाची झाली आहे. परंतु तिची फिटनेस हे आश्चर्यचकित करणारं आहे. सोशल मीडियावर ट्रांसफॉर्मेशन केलेली अनेक फोटो तिने शेअर केली आहेत.

Credit: Instagram

​सर्वाधिक फिट

दोन मुलांची आई असतानाही श्वेताने आपली फिटनेस नेहमी लक्ष दिलं आहे. ती आधीपेक्षा आता जास्त सुंदर दिसत आहे.

Credit: Instagram

​ट्रांसफॉर्मेशन

श्वेता तिवारी सध्या खून ग्लॅमरस फोटो पोस्ट करताना दिसत आहे. प्रत्येक नव्या लूकमध्ये अभिनेत्रीचं ट्रांसफॉर्मेशन दिसत आहे.

Credit: Instagram

​फिटनेस जर्नी

अभिनेत्रीन वर्ष 2019 मध्ये आपल्या फिटनेसचा प्रवास सुरू केला होता. या दोन वर्षात श्वेताने खूप मेहनत केली आणि वजन घटवलं.

Credit: Instagram

​दुसरं बाळंतपणानंतर वाढलं होतं वजन

श्वेता तिवारीनं स्वत स्विकारलं होतं की, दुसऱ्या बाळंतपणानंतर तिने वजन खूप वाढवलं होतं. त्यामुळे तिने ट्रांसफॉर्मेशन करण्याचा निर्णय घेतला.

Credit: Instagram

​10 किलो वजन घटवलं

श्वेता तिवारीनं आहारतज्ञ किनीता कदकिया पटेलचा सल्ला घेतला. त्यांनी सांगितलेला डाएट फॉलो केला आहे. याचा परिणाम म्हणून श्वेतानं 10 किलो वजन कमी केलं आहे.

Credit: Instagram

​असा होता डाएट

डाएटमध्ये श्वेता कार्ब्स, प्रोटीन आणि फॅटचं सेवन करत होती. यासह पुरेसं पाणी पिणं आणि शरीर हायड्रेटेडेशनवर विशेष लक्ष दिलं. अभिनेत्रीनं आपल्या आहारातील तूप आणि फायबरवर विशेष लक्ष देत असते.

Credit: Instagram

​वेट आणि स्टॅथची ट्रेनिंग

डाएटनंतर श्वेतानं हळू-हळू आपल्या सीमा वाढवत त्यात वजन आणि स्टॅथ ट्रेंनिंगचा आपल्या दिनक्रमात समावेश केला.

Credit: Instagram

​हा होता शेवटचा शो

फक्त श्वेताच्या चाहते आणि इंडस्ट्रीमधील तिचे मित्र तिच्या ट्रांसफॉर्मेशनवर आश्चर्य व्यक्त करत आहेत. तिने शेवटचा शो खतरों के खिलाडी 11 हा केला होता.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: दाक्षिणात्य चित्रपटात चमकतेय मराठमोळी तेजश्री