Mar 18, 2023

48व्या वर्षी वेटलॉस करणाऱ्या प्रिती झिंटाचा डाएट प्लॅन

Rohan Juvekar

ऑस्कर पार्टीत दिसली प्रिती झिंटा

ऑस्कर पार्टीत प्रिती झिंटा पतीसोबत आली होती. तिने लाल रंगाचा आऊटफिट परिधान केला होता. या आऊटफिटमध्ये प्रिती बारीक झाल्याचे दिसत होते.

Credit: Times Network

प्रितीने घटवले वजन

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या प्रिती झिंटाने 48 व्या वर्षी वेटलॉस करून यशस्वीरित्या वजन घटवले

Credit: Times Network

आऊटफिट

प्रिती झिंटा ऑस्कर पुरस्कार पार्टीत काळ्या रंगाच्या गाऊमध्ये उपस्थित होती. या गाऊनमध्ये प्रिती बारिक झाल्याचे दिसत होते.

Credit: Times Network

कसे कमी केले वजन?

डाएटचे पालन करून प्रिती झिंटाने वजन घटवले

Credit: Times Network

...म्हणून वेटलॉस केले

प्रिती झिंटा काही दिवसांपूर्वी खूुप जाडी दिसत होती पण डाएटच्या जोरावर तिने अल्पावधीत वजन कमी केले.

Credit: Times Network

आई आहे प्रिती झिंटा

प्रिती झिंटा 2 मुलांची आई आहे

Credit: Times Network

चाहत्यांची पसंती

नव्या लूकचे फोटो प्रिती झिंटाने पब्लिक डोमेनमध्ये सार्वजनिक केले. चाहत्यानी हे फोटो बघून प्रितीचे कौतुक केले

Credit: Times Network

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

वेटलॉस केल्यामुळे प्रिती झिंटा आता एकदम तरुण भासू लागली आहे

Credit: Times Network

वर्कआऊट

दररोज 2 तास व्यायाम आणि कठोर डाएट यांच्या जोरावर प्रिती झिंटाने वेटलॉस केले

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: कपाळावर टिकली..हातात बांगड्या, बहिणीच्या लग्नात अनन्यावरच खिळल्या नजरा

अशा आणखी स्टोरीज पाहा