Nov 21, 2022
लव्हेंडर म्हणजेच जांभळ्या वेस्टर्न आऊटफिटमधील श्वेता तिवारीचा आकर्षक लूक
Credit: Times Network
प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची जन्मतारीख 4 ऑक्टोबर 1980 आहे. ती 42 वर्षांची असून 2 मुलांची आई आहे.
42 वर्षांची श्वेता तिवारी फिटनेस फ्रिक आहे. फिटनेस जपण्यासाठी डाएट करणे, व्यायाम करणे तिला आवडते.
श्वेता तिवारी सोशल मीडियावर प्रामुख्याने इन्स्टाग्रामवर प्रचंड अॅक्टिव्ह असते.
श्वेता तिवारीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले तिचे लेटेस्ट फोटो व्हायरल होत आहेत.
ऑफ शोल्डर ड्रेस आणि ओपन हेअर स्टाइल यांनी श्वेताचा लूक कम्प्लीट केला आहे. चाहत्यांकडून श्वेताच्या लव्हेंडर आऊटफिटमधील लूकचे कौतुक सुरू आहे.
बोल्ड आय मेकअप आणि गळ्यातलं चोकर यामुळे श्वेता अतिशय सुंदर दिसत आहे
वेस्टर्न आऊटफिटमध्ये श्वेता तिवारी कर्वी फिगर फ्लाँट करताना दिसत आहे
देशी विदेशी अशा कोणत्याही आऊटफिटमध्ये श्वेता सुंदर दिसते
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद