Pallavi Shivle
May 23, 2023
Credit: Instagram
Credit: Instagram
प्रार्थनाचे घर मुंबईच्या एका समुद्रकिनारी आहे. तुम्ही बघू शकता की तिच्या बेडरूमधील खिडकीतून छान नारळाची झाडे डुलत आहेत. बेडरूममधील ऑलिव्ह ग्रीन भिंतीला साजेसे असे व्हाईट अँड ग्रीन ऑरेंज पडद्याची रंगसंगती केली आहे.
Credit: Instagram
घराच्या एका भिंतीवर लाकडी डिझाईनचे घड्याळ आहे. जे घराला चांगला लूक देत आहे.
Credit: Instagram
लिव्हिंग रूममध्ये एकाच रंगाचा सोफा सेट ठेवण्यापेक्षा कम्फर्टेबल असा स्ट्राईप्स स्टाईलची खुर्ची कम सोफा सेट आहे.
Credit: Instagram
तिच्या लिव्हिंग रूमच्या भिंतीला लाल रंग असून, लाकडी फर्निचर ची सुरेख सजावट केली आहे.
Credit: Instagram
प्रार्थनाच्या घरात अनेक ठिकाणी पेंटिंग फ्रेम लावलेले दिसून येतात.
Credit: Instagram
प्रार्थना स्वतः एक उत्तम चित्रकार आणि पेंटर आहे. तिने तिच्या घरात पेंटिंग करण्यासाठी डायनिंग टेबल बनवला आहे.
Credit: Instagram
समुद्रकिनारी घर असण्याचा फायदा म्हणजे कधीही वेळ मिळाल्यावर शांतपणे अथांग समुद्र पाहत राहणे. प्रार्थनाचे घर हे प्रत्येक माणसाचे एक स्वप्न आहे.
Credit: Instagram
प्रार्थना डॉग लव्हर्स आहे, रिकाम्या वेळेमध्ये ती आपल्या पेट्स सोबत वेळ घालवणे पसंत करते.
Credit: Instagram
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद