Jan 25, 2023

BY: Sunil Desale

अन् अभिनेत्रीने सर्वांसमोर उघडली अभिनेत्याच्या पँटची चेन

सुंदर अभिनेत्रींपैकी एक

रिया सेन ही बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. रियाच्या बोल्ड अदा पाहून सर्वच घायाळ होतात.

Credit: fb/riyasenofficial

सिनेसृष्टीत डेब्यू

रिया सेनने 2001 मध्ये स्टाईल या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. त्यानंतर तिने अनेक सिनेमांत भूमिका केल्या.

Credit: fb/riyasenofficial

नेमकं काय घडलं?

अभिनेत्री रिया सेनच्या करिअरमध्ये अनेक वाद पहायला मिळाले. एक असाही किस्सा आहे ज्यावर अनेकांना विश्वास बसत नाही.

Credit: fb/riyasenofficial

इंटिमेट सीन

रिया सेन ही रागिनी एमएमएस रिटर्न्स सिनेमाचं शूटिंग करत होती. इंटिमेट सीन सुरू होता त्यावेळी तिने आपल्या सहकलाकाराच्या पँटची चेन उघडली होती.

Credit: fb/riyasenofficial

कॅमेऱ्यात कैद

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रियाने अचानक सेटवर तिच्या सहकलाकाराच्या पँटची चेन उघडली. यानंतर अभिनेत्याची ऊप्स मूमेंट कॅमेऱ्यात कैद झाली होती.

Credit: fb/riyasenofficial

अभिनेता लाजला

अभिनेत्री रिया सेनने सोबत सह अभिनेता निशांत मलकानी होता ज्याने मुलाखतीत सांगितले होते की, रियाच्या या कृत्यामुळे त्याला लाज वाटली होती.

Credit: fb/riyasenofficial

एमएमएस लीक

रिया सेन एमएमएस लीकमुळे सुद्धा अनेकदा चर्चेत होती. 2005 मधील या घटनेमुळे तिच्या करिअरलाही ग्रहण लागले होते.

Credit: fb/riyasenofficial

अश्मित पटेल

रिया सेनचा हा एमएमएस लीक ज्यावेळी लीक झाला होता तेव्हा ती अश्मित पटेलला डेट करत होती. रियाचा हा एमएमएस लीक झाला होता त्यावेळी अश्मितचे नाव घेतले जात होते.

Credit: fb/riyasenofficial

लव लाईफ

रिया सेनच्या लव लाईफबाबत बोलायचं झालं तर तिचे नाव श्रीसंत, जॉन अब्राहम आणि सलमान रश्दी यांच्यासोबत जोडले गेले होते.

Credit: fb/riyasenofficial

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: मोनालिसाने चाळीशीत घटवले 10 किलो वजन

अशा आणखी स्टोरीज पाहा