Apr 16, 2023

अभिनेत्रीच्या लग्नाची गोष्ट

Rohan Juvekar

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात हिने सुमित लोंढेसोबत लग्न केले

Credit: Times Network

वनिता आणि सुमित यांचे लग्न 3 फेब्रुवारी 2023 रोजी झाले

Credit: Times Network

वनिता आणि सुमित एकमेकांना अनेक वर्षांपासून डेटिंग करत होते

Credit: Times Network

वनिता कलर्स मराठी चॅनलच्या हास्यजत्रामध्ये अभिनय करते

Credit: Times Network

वनिताचा पती सुमित डी मार्टमध्ये अकाउंटंट म्हणून कार्यरत आहे

Credit: Times Network

वनिताचा पती डी मार्टच्या मुख्यालयात अकाउंटंट म्हणून कार्यरत आहे

Credit: Times Network

वनिताचा पती नोकरी करतो सोबत फोटोग्राफीचा छंद पण जोपासतो

Credit: Times Network

You may also like

ब्रेकफास्टमध्ये काय-काय खातात तुमच्या आव...
Miss Bikini अर्चनाच्या ट्रान्सपरन्ट साडी...

वनिता आणि तिच्या पतीचे करिअर व्यवस्थित सुरू आहे

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: ब्रेकफास्टमध्ये काय-काय खातात तुमच्या आवडत्या एक्ट्रेसेस?

अशा आणखी स्टोरीज पाहा