अदनान सामीनं असं घटवलं 160 किलो वजन

Bharat Jadhav

Jun 26, 2022

​व्हेकेशनचे फोटो केले शेअर

गायक अदनान सामीने आपल्या व्हेकेशनची काही फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. यात असलेल्या अदनानला ओळखणं चाहत्यांना कठीण झालं आहे.

Credit: Instagram

​ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहते हैरान

अदनान सामीचं ट्रांसफॉर्मेश पाहून त्यांचे चाहते हैरान झाले आहेत. वर्ष 2006मध्ये आदनान सामीचं वजन 232 किलो होतं.

Credit: Instagram

​डॉक्टरनं दिलं होतं अल्टीमेटम

अदनान सामीला डॉक्टरनं अल्टीमेटम दिलं होतं की, जर सहा महिन्यापर्यंत त्यांच वजन वाढत राहीलं तर ते दीर्घकाळ जगू शकत नाहीत.

Credit: Instagram

​11 महिन्यात घटवलं 130 वजन

अदनान सामीने आपलं 130 किलो वजन घटवलं होतं. फक्त 11 महिन्यात त्यांनी हे वजन कमी केलं होतं.

Credit: Instagram

​शस्त्रक्रिया न करता कमी केलं वजन

अदनान सामीनं विना डॉक्टर आणि सर्जरी न करता आपलं वजन कमी केलं आहे. डाएट आणि वर्कआउटच्या माध्यमातून त्यांनी वजन कमी केलं आहे.

Credit: Instagram

​वर्कआउटची महत्त्वाची भूमिका

अदनानचं वजन कमी करण्याच्या प्रवासात त्यांच्या वर्कआउटनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वजन जास्त असल्यानं डॉक्टरांनी त्यांना पायी चालण्याचा सल्ला दिला होता.

Credit: Instagram

​ट्रेडमिलवर पळण्याचा सल्ला

चालण्यानं आणि डाएटमुळे त्यांचं वजन कमी होणे सुरू झाले होते. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना ट्रेडमिलवर धावण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर ते कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करत असायचे.

Credit: Instagram

​शुगर फ्री चहा

सकाळी उठल्यानंतर ते शुगर फ्री चहा पित असायचे. डाएटनुसार, जेवणात व्हेज सॅलड आणि डिनरमध्ये फक्त शिवजलेली दाळ खात असतं.

Credit: Instagram

​नियमित ट्रेनिग आणि वर्कआउट

नियमित ट्रेनिग केल्यामुळे त्यांच्या वजनात मोठा बदल घडत गेला. यादरम्यान त्यांनी तेलगट पदार्थ दारू आणि साखरेला हात लावला नव्हता. न तेल टाकलेली पदार्थ ते खात असतं.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: शमशेरासाठी कोणी किती घेतली फीस?