ग्लॅमरचा ओवरडोज

Swapnil Shinde

Sep 22, 2022

४५ व्या वर्षीही हॉटनेस

चित्रांगदा वयाच्या ४५ व्या वर्षीही सौंदर्य आणि हॉटनेसच्या बाबतीत तरुण अभिनेत्रीशी स्पर्धा करते.

Credit: Instagram

ग्लॅमरस अवतार

चित्रांगदा सिंहने इन्स्टाग्रामवर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा अतिशय ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे.

Credit: Instagram

किलर स्माईल

खुले केस आणि डीप नेक गाउनसोबत किलर स्माईल तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.

Credit: Instagram

बॉब बिस्वास

चित्रांगदा सिंह शेवटची 'बॉब बिस्वास' या चित्रपटात दिसली होती, ओटीटीवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट विशेष करिष्मा दाखवू शकला नाही.

Credit: Instagram

गॅसलाइट

चित्रांगदा लवकरच 'गॅसलाइट' चित्रपटात दिसणार आहे. बऱ्याच दिवसांनी या अभिनेत्रीचा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

Credit: Instagram

डिजिटल डेब्यू

अभिनेत्रीने 'मॉडर्न लव्ह मुंबई'मधून डिजिटल डेब्यू केला. या वेब सीरिजमध्ये चित्रांगदाची दमदार भूमिका पाहायला मिळाली.

Credit: Instagram

चित्रपटांमध्ये कमी

चित्रांगदा सिंग चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते.

Credit: Instagram

चाहत्यांच्या हृदयाचे ठोके

फोटोंमध्ये चित्रांगदा चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसत आहे.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: राशी खन्नाचा इन्स्टाग्रामवर ग्लॅमरस अंदाज