​आलिया भट्ट होणार आई, अनोख्या पद्धतीनं चाहत्यांना दिली माहिती

Bharat Jadhav

Jun 27, 2022

​आलिया भट्ट

आलिया भट्टने सोशल मीडियावर चाहत्यांना माहिती दिली की, पती रणबीर कपूर आणि ती लवकरच आई-वडील बनणार आहेत. आलियाने जो फोटो शेअर केला आहे, त्यात आलिया आणि रणबीर सोनोग्राफी पाहत आहेत.

Credit: Instagram

​लवकरच बनणार आई-वडील

आलिया आणि रणबीर लवकरच आई-वडील होणार आहेत. दोघांची एकत्र काम केलेला चित्रपट ब्रह्मास्त्र लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Credit: Instagram

​एप्रिल महिन्यात झालं होतं लग्न

आलिया आणि रणबीरनं 14 एप्रिल 2022मध्ये लग्न केलं होतं.

Credit: Instagram

​सोनम कूपर

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरही गर्भवती असून तीही लवकर आई बनणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या चाहत्यांना याची माहिती दिली होती.

Credit: Instagram

​अनुष्का शर्मा

अभिनेत्री अनुष्का शर्मानेही इंस्टाग्रामवर एक छानसा फोटो पोस्ट करत आपल्या चाहत्यांना आई होण्याची माहिती दिली होती.

Credit: Instagram

​दीया मिर्झा

अभिनेत्री दीया मिर्झाने सोशल मीडियावर आपला एक फोटो शेअर करत गर्भवती असल्याची माहिती दिली होती.

Credit: Instagram

​नेहा धुपिया

नेहा धुपियानेही गर्भवती राहण्याविषयीची माहिती एक फोटो शेअर करत दिली होती.

Credit: Instagram

​लिजा हेडन

लिजा हेडनने इंस्टाग्रामवर बेबी बंप दाखवत एक फोटो शेअर करत तिने आपल्या गर्भवतीपणाची माहिती दिली होती.

Credit: Instagram

​श्रेया घोषाल

सोशल मीडियावर फोटो शेअर करत श्रेया घोषालनंही आपल्या प्रेग्नेंसीविषयी माहिती दिली होती.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: जेनिफर विंगेटनं पिवळ्या बिकीनीत समुद्र किनारी वाढवला पारा