Mar 17, 2023
अभिनेत्री अनन्या पांडे नुकतीच तिची चुलत बहीण अलाना पांडेच्या लग्न समारंभ झाला
Credit: Instagram
तिच्या हाॅट प्रिन्सेस लूकने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत.
Credit: Instagram
अनन्या नेहमीच तिच्या क्यूटनेस आणि फॅशन सेन्समुळे लोकांमध्ये चर्चेचा विषय बनते.
Credit: Instagram
बहीणीच्या लग्नात सर्वांच्या नजरा अनन्या पांडेच्या सौंदर्याकडे लागल्या होत्या
Credit: Instagram
अनन्या पांडेने तिची पेस्टल शेडचा लेहेंगा निवडला, जो तिने फॅशन डिझायनर तरुण ताहिलियानीच्या कलेक्शनमधील आहे.
Credit: Instagram
या लेहेंग्यावर सुंदर थ्रीडी फ्लोरल एम्ब्रॉयडरी खूपच सुंदर दिसत होती. तिने फ्लेर्ड स्कर्टसह क्रॉप चोली घातली होती ज्यामध्ये डीप स्वीटहार्ट नेकलाइन होती.
Credit: Instagram
या चोळीला मागील बाजूस मण्यांनी सजवलेली लेस जोडण्यात आली होती, जी खूप सुंदर दिसत होती.
Credit: Instagram
अनन्याने फ्लोरल एम्ब्रॉयडरी असलेला हलका दुपट्टा कॅरी केला होता, ज्यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडली.
Credit: Instagram
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद