अंकिता लोखंडे प्रेग्नंट? Photo व्हायरल होताच चर्चेला उधाण

Sandip Parolekar

May 25, 2023

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता ती प्रेग्नंट असल्याची जोरदार चर्चा आहे.

Credit: instagram

अंकिता लोखंडेचे साडीतील फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले आहेत.

Credit: instagram

फोटो पाहून अंकिता गरोदर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Credit: instagram

अंकितानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत.

​या फोटोंमध्ये तिने पदराआड बेबी बंप लपवलं, असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.​

Credit: instagram

अंकिता खरंच गरोदर आहे का? असा सवाल तिला विचारला जात आहे.

Credit: instagram

अंकिताने पोटावर हात ठेवत विविध पोझ दिल्या आहेत. मात्र, ती खरंच गरोदर आहे का, यावर तिने मौन धारण केलं आहे.

Credit: instagram

अंकिता व सुशांत सिंग राजपूत तब्बल 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. सुशांतच्या निधनानंतर अंकिताने लग्नाची निर्णय घेतला होता.

Credit: instagram

अंकिता आणि विकी, 2021 मध्ये विवाहाच्या बंधनात अडकले होते.

Credit: instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: चित्रपट निर्माता करण जोहरने असा केला anxiety चा सामना

अशा आणखी स्टोरीज पाहा