May 26, 2022
अतिशय सुंदर आहे अर्चना पूरनसिंगचा बंगला
Credit: Times Network
अर्चना अनेकदा सोशल मीडियावर घरातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करते
Credit: Times Network
गार्डनमध्ये अर्चना कुटुंबासोबत वेळ घालवणे पसंत करते
Credit: Times Network
अर्चनाच्या बेडरूमचे इंटेरिअर व्हाईट कलरचे आहे, इंटेरिअरचा लूक रॉयल आहे
Credit: Times Network
किचनमध्ये व्हाईट टाइल्स, कॅबिनेट्स आणि भरपूर स्पेस
Credit: Times Network
अर्चनाने १०० पेक्षा जास्त सिनेमांतून भूमिका साकारल्या
Credit: Times Network
अर्चनाने १९८७ मध्ये आदित्य पंचोलीची मुख्य भूमिका असलेल्या सिनेमातून पदार्पण केले, अग्निपथ, सौदागर, शोला और शबनम, आवारा आशिक, राजा हिंदुस्तानी अशा अनेक सिनेमांत केले
Credit: Times Network
सिनेमा व्यतिरिक्त टीव्हीवर झळकली अर्चना. श्रीमान श्रीमती, झी हॉरर शो, वाह क्या सीन है, जुनून, नच बलिए-१ मध्ये दिसली अर्चना
Credit: Times Network
सोशल मीडियावर अर्चनाचे सुमारे १५ लाख फॉलोअर
Credit: Times Network
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
अशा आणखी स्टोरीज पाहा