Oct 29, 2022

एकांतात असाल तरच पाहा या बोल्ड वेब सीरिज

Times Now Digital

​मोना होम डिलिवरी

वेब सीरिजमध्ये कंगना शर्माने अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. चुकूनही घरातील सदस्यांसमोर ही वेब सीरिज पाहू नका.

Credit: Instagram

​मस्तराम

एमएक्स प्लेअरवरील मस्तराम ही सर्वात बोल्ड वेब सीरिज पैकी एक आहे.

Credit: Instagram

​कविता भाभी

उल्लू अ‍ॅपवरील कविता भाभी या सीरिजने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. अभिनेत्री कविता राधेश्यामच्या अदा पाहून सर्वच घायाळ.

Credit: Instagram

​सील 2

या वेब सीरिजमध्ये आयशा कपूर आणि करण मुख्य भूमिकेत आहेत. या दोघांनी खूपच बोल्ड सीन्स दिले आहेत.

Credit: Instagram

​Fuh se Fantacy

या सीरिजमध्ये प्रसिद्ध अभिनेता नवीन कस्तूरिया, करण वाही, सनाया पिठावाला यांनी हॉट सीन्स दिले आहेत. या सीरिजमध्ये एकूण 9 एपिसोड आहेत जे लैंगिक कल्पना दर्शवतात.

Credit: Instagram

​वर्जिन भास्कर

Zee5 वरील ही सीरिज तरुण मुलाच्या आयुष्यावर आधारित आहे. यामध्ये तो आणि त्याची गर्लफ्रेंड यांच्यात जबरदस्त हॉट सीन्स दाखवण्यात आले आहेत.

Credit: Instagram

​गंदी बात

बोल्ड वेब सीरिजचं बोलायचं झालं तर 'गंदी बात' ने सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. अल्ट बालाजीच्या या वेब सीरिजचे अनेक सीझन आले आहेत. हे सर्व सीजन एकापेक्षा एक असे बोल्ड आहेत.

Credit: Instagram

​बेकाबू

अल्ट बालाजीच्या या वेब सीरिजमध्ये प्रिया बनर्जी आणि राजीव सिद्धार्थने जबरदस्त इंटिमेट सीन्स दिले आहेत.

Credit: Instagram

​XXX सीजन 2

अल्ट बालाजीवर ट्रिपल एक्स वेब सीरिजचा दुसरा सीजन खूपच बोल्ड आहे. या सीरिजमध्ये खूपच बोल्ड सीन्स दाखवण्यात आले आहेत.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: 46 व्या वर्षीही पूजा बत्रा दिसते Hot, हे आहे फिटनेस सीक्रेट

अशा आणखी स्टोरीज पाहा