​योगदिन 2022 निमित्त योगासन करताना बॉलिवूड सेलिब्रिटी

Bharat Jadhav

Jun 21, 2022

​मलायका अरोडा

मलायका अरोडानं आपल्या इंस्टाग्रामवर योगसन करत असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Credit: Instagram

​शिल्पा शेट्टीचा सूर्य नमस्कार चॅलेंज

आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 वर शिल्पा शेट्टीनं एक व्हिडिओ शेअर केला त्यात तिने आपल्या चाहत्याना सूर्यनमस्कार करण्याचं आवाहन दिलं .

Credit: Instagram

आलिया भट्ट

आलिया भट्टने आपल्या चाहत्यांना खास पद्धतीने योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Credit: Instagram

​जान्हवी कपूर

जान्हवी कपूरने इंस्टाग्रामवर स्टोरीवर एक योगासन करत असताना एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Credit: Instagram

​अनुष्का शर्मा

योगासन करत असल्याचा आपला मागील एक फोटो अनुष्का शर्माने लोकांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Credit: Instagram

​नेहा धुपिया

नेहा धुपियाने योगासन करत असताना फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना नेहा म्हणाले की, मी माझ्या वडिलांना योग करण्याचं शिकवलं आहे. या फोटोमध्ये नेहा शीर्षसन करताना दिसत आहे.

Credit: Instagram

रिद्धिमा कपूर साहनी

रणबीर कपूरची बहिम रिध्दिमा कपूर साहनीमध्ये इतर सेलेब्स प्रमाणे आपला योगास करत असल्याचा फोटो शेअर केला आहे.

Credit: Instagram

रकूल प्रीत सिंह

रकूल प्रीत सिंहने पण आपल्या इंस्टाग्राम हॅण्डलवर योगासन करत असल्याचा फोटो शेअर केला आहे. समुद्र किनारी योगासन करताना रकूल प्रीत सिंह दिसत आहे.

Credit: Instagram

​करिश्मा कपूर

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरनेही आज योगासन करताना दिसून आली. तिनेही आपला फोटो शेअर केला आहे.

Credit: Instagram

​अनिल कपूर

अनिल कपूरनेही योगासन करत असल्याचा फोटो शेअर केला आहे.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: कॅटरिना कॅफची डुप्लिकेट एलिना रायला पाहिलं का