Jun 26, 2022
ओटीटीची हॉट अभिनेत्री राजसी वर्माला सरला भाभीच्या नावाने ओळखलं जातं.
Credit: Instagram
मुंबईमध्ये जन्मलेल्या आणि लहानाची मोठी झालेली राजसी वर्मा 2016मध्ये बेइमान लव मध्ये दिसली होती.
Credit: Instagram
याआधी ती 2018 मध्ये आलेल्या विक्रम भट्टची वेब सीरीज तंत्र मध्ये दिसली होती. राजसीने यानंतर एकापेक्षा एक हॉट वेबसीरिजमध्ये काम केलं आहे.
Credit: Instagram
राजसी वर्माने ओटीटीवर चरमसूख, बायोलॉजी टीचर आणि पलंगतोड डबल धमाका सारख्या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.
Credit: Instagram
जेव्हा 2019 मध्ये उल्लू अॅपवर तिची वेबसीरिज चरमसूख आणि चरमसूख सौतेला प्यार मधून तिला लोकप्रियता मिळाली.
Credit: Instagram
चाहत्यांना तिच्या वेबसीरिज उत्कंठा असते. ते वेबसीरिज प्रदर्शित होण्याची वाट पाहत असतात. यातील भूमिका ती सहजपणे निभावत असते.
Credit: Instagram
राजसी स्टार प्लसवरील लोकप्रिय नाटक दीया और बाती हम यामध्ये तिने काम केलं आहे.
Credit: Instagram
राजसी क्राइम पेट्रोल सावधान इंडिया, ये है मोहब्बतें, कसम तेरे प्यार की, सुहानी सी एक लड़की आणि ऐ जिंदी, या नाटकांमध्येही दिसली आहे.
Credit: Instagram
ती रिअल लाइफमध्ये खूप बोल्ड आहे. आपल्या हॉट फोटोमुळे ती इंटरनेटवर आग लावते.
Credit: Instagram
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
अशा आणखी स्टोरीज पाहा