दिग्दर्शकाच्या पत्नीने उर्मिला मातोंडकरला दिले होते फटके; पण का...
Bharat Jadhav
उर्मिलाचा वाढदिवस
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा जन्म 4 फेब्रुवारी 1974 रोजी झाला. उर्मिलाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 'चमत्कार' या सिनेमातून केली होती.
instagram
संस्मरणीय चित्रपट
बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या उर्मिलाने नरसिंह, चमत्कार, रंगीला, शिकार, जुदाई, दौड, कुंवरा, दिवाने, एक हसीना थी अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटातील तिची अभिनय अनेकांना आवडला होता.
instagram
वैयक्तिक जीवन
उर्मिला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चेत असते. उर्मिलाच्या करिअरला वरच्या टोकावर नेण्यात राम गोपाल वर्मा यांचा हातभार आहे. त्यांनी अभिनेत्रीला खूप मदत केली.
instagram
13 चित्रपटांमध्ये एकत्र काम
उर्मिलाने राम गोपाल वर्मासोबत एकूण 13 चित्रपटांमध्ये काम केले. उर्मिला आणि राम गोपाल वर्मा यांच्या कथित अफेअरच्या बातम्याही चर्चेत राहिल्या होत्या.
instagram
उर्मिलाची घ्यायचा काळजी
राम गोपाल वर्माला उर्मिलाची इतकी काळजी होती. तो त्याच्या चित्रपटांमध्ये तिच्यासाठी कोणती ना कोणती भूमिका देत असायचा.
instagram
विवाहित असूनही पडला प्रेमात
दोघे एकमेंकांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी राम गोपाल वर्माचे लग्न झाले होते त्याच्या या नात्यामुळे पहिल्या संसारात वाद निर्माण झाले.
instagram
उर्मिला बसले फटके
राम गोपाल वर्मा यांची पत्नी रत्ना यांच्या कानावर या दोघांचं प्रेम प्रकरण पडलं. त्यानंतर रत्ना यांनी रागाच्या भरात उर्मिलाच्या कानाखाली लगावली होती.
instagram
उर्मिलामुळे राम गोपाल वर्माचा संसार तुटला
काही काळानंतर रामू आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोट झाला. त्याचवेळी उर्मिलाने आपले करिअर वाचवण्यासाठी हे नाते संपवले. अशाप्रकारे राम गोपाल वर्मा यांचे वैयक्तिक आयुष्यही पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.
instagram
उद्योगपतीशी केले लग्न
उर्मिलाने तिच्या नऊ वर्षांच्या कनिष्ठ मॉडेल आणि बिझनेसमन मोहसीन मीरशी लग्न केले. 'लक बाय चान्स' या बॉलिवूड चित्रपटामुळे मोहसीन लोकप्रिय झाला. तर उर्मिला राजकारणात सक्रिय आहे.
instagram
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
Next: शमा सिंकदरचा मोनोकिनी लूक पाहून तुम्हीही म्हणाल, अधीर मन झाले!