'दृश्यम 2' च्या श्रिया सरनचे स्टनिंग साडी कलेक्शन

Archana Patkar

Nov 24, 2022

​ट्रेंडिंग

दृश्यम 2 च्या यशामुळे श्रिया सरन सध्या ट्रेंडमध्ये आहे.

Credit: TNN

​साडी क्वीन

श्रिया सरनच्या साडी कलेक्शनमध्ये नेहमीच वैविध्य असते, हे आहेत श्रियाचे साडीमधील बेस्ट लूक्स

Credit: TNN

​साडी ड्रेस

डिझायनर आनंद काबरा यांच्या मस्टर्ड रंगाच्या साडी ड्रेसमध्ये श्रिया स्टनिंग दिसत आहे. श्रियाने गुलाबी आणि काळ्या रंगाचा प्रिंटेड ब्लाउज या साडीला मॅच केला आहे. भरतकाम केलेल्या ब्लॅक बेल्टने श्रियाने लूक पूर्ण केला आहे.

Credit: TNN

​जांभळी साडी

श्रियाची ही जांभळ्या रंगाची सिल्कची साडी खूप छान आहे. डिझायनर कविता गुट्टा यांनी ही साडी डिझाइन केली आहे ज्यामध्ये चांदीचे बुटी वर्क आहे.

Credit: TNN

लाल साडी

जयंती रेड्डी यांनी चांदीच्या धाग्याने काम केलेली ही लाल साडी खूपच सुंदर दिसत आहे.

Credit: TNN

​मस्टर्ड गोल्ड साडी

जयंती रेड्डी यांनी डिझाईन केलेली ही दुसरी बनारसी साडी जरदोसी वर्क केलेली आहे. साडीला मॅचिंग अशा ब्लाउज, एम्ब्रॉयडरी आणि जरदोसी बेल्ट साडीवर आहे.

Credit: TNN

Ivory साडी

डिझायनर सितारा कुडिगे यांच्या गुलाबी आणि पिवळ्या रंगात फुलांची नक्षी असलेल्या Ivory साडीत श्रिया खूप गॉर्जिअस दिसत आहे. तिने फुलांचं भरतकाम असलेल्या ब्लाउजसह ही साडी नेसलेली आहे.

Credit: TNN

​बेज रंगाची साडी

डिझायनर पायल सिंघलच्या या बेज रफल्ड साडीमध्ये श्रिया खूपच सुंदर दिसत होती. श्रियाने लेयर्ड फॅब्रिक वर्कसह चिक ब्लाउज घातला आहे.

Credit: TNN

​गोल्डन साडी

या गोल्डन रंगाच्या साडीत श्रिया खूपच गॉर्जिअस दिसत आहे. या साडीला मॅचिंग असा गोल्डन वर्क केलेला ब्लाउज श्रियाने घातलेला आहे.

Credit: TNN

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: सोनाक्षीने 30 तर झरीनने घटवलं 43 किलो वजन, जाणून घ्या अभिनेत्रींचा डाएट

अशा आणखी स्टोरीज पाहा