Jan 24, 2023

मोनालिसाने चाळीशीत घटवले 10 किलो वजन

Rohan Juvekar

भोजपुरी अभिनेत्री

मोनालिसा ही भोजपुरी सिनेमा आणि हिंदी टीव्ही मालिकांतील एक प्रसिद्ध अभिनेत्री

Credit: Times Network

फिगरसाठी फेमस

चाळीशीतही फिटनेस जपत आहे मोनालिसा

Credit: Times Network

कर्वी लूक

मोनालिसा बोल्ड फोटोशूट करून ते प्रसिद्ध करण्यासाठी तसेच सिनेमा आणि टीव्ही मालिकांमध्ये बोल्ड सीन देण्यासाठी प्रसिद्ध

Credit: Times Network

शिल्पा आणि करीनाला करते फॉलो

मोनालिसा फिटनेस जपण्यासाठी शिल्पा शेट्टी आणि करीना कपूर खान या दोघींना फॉलो करते

Credit: Times Network

10 किलो वजन केले कमी

मोनालिसाने ऐन चाळीशीत 10 किलो वजन घटवले. बिग बॉस 10 संपले त्यावेळी तिचे वजन 70 किलो होते.

Credit: Times Network

नियमित व्यायाम

फिटनेस जपण्यासाठी मोनालिसा नियमित व्यायाम करते

Credit: Times Network

ग्रीन टी

दिवसाची सुरुवात मोनालिसा ग्रीन टी पिऊन करते. दुपारच्या जेवणार 1 पोळी, 1 वाटी सॅलड, बॉइल चिकन एवढेच खाणे पसंत करते

Credit: Times Network

पाणी

मोनालिसा दिवसभरात किमान 3 ते 4 लिटर पाणी पिण्यावर भर देते

Credit: Times Network

गोड खाणे टाळते

मोनालिसा फिटनेस जपण्यासाठी गोड खाणे टाळते

Credit: Times Network

सकारात्मक

वजन कमी होणार असा सकारात्मक विचार करत फिटनेस जपण्यावर भर देत मोनालिसाने चाळीशीत 10 किलो वजन घटवले

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: Suniel Shetty Fitness:वयाची 62 वी आली तरी फिटनेस आहे चाळीशीचा

अशा आणखी स्टोरीज पाहा